महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगा भरती, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन टीम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये करियर करणाऱ्या ITI पास उमेदवारांना सुवर्ण संधी असून या विभागात ७००० जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १३ जुलै पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१९ आहे.

किती जागा
एकूण रिक्त जागा : ७०००

पदाचे नाव
१) विद्युत सहाय्यक

जागा -५०००

काय आहे शैक्षणिक पात्रता?
(i)१२वी उत्तीर्ण, (ii) ITI (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा वीजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा

२) उपकेंद्र सहाय्यक
जागा २०००

काय आहे शैक्षणिक पात्रता?
(i) १२ वी उत्तीर्ण,  (ii) ITI (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा वीजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा,  (iii) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट :
२६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट,  दिव्यांग/माजी सैनिक : १८ वर्षे सूट )

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

किती आहे फी ? : फी नाही

ऑनलाईन अर्ज या दिवशी सुरु – १३ जुलै २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०१९

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

 

 

You might also like