कौतुकास्पद ! तब्बल 12 KM पायी चालतो ‘हा’ IAS अधिकारी, पाठीवर 20 KG भाज्यांचं ओझं (फोटो)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडियावर एका आयएएस अधिकाऱ्यांचा फोटो व्हायरल होत आहे. जो आपल्या पाठीवर सामान जवळपास 10 ते 12 किलोमीटर सामान वाहून नेत आहे. या आयएएस अधिकाऱ्याचे नाव राम सिंह आहे आणि ते मेघालयच्या वेस्ट गारो हिल्सचे डिप्टी कमिश्नरसह डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे. सिंह यांनी फेसबुकवर लिहिले की ते आठवड्याच्या शेवटी 20 किलो भाजी स्वत: उचलून नेतात.
12 KM पैदल चलते हैं ये DM, पीठ पर लादते हैं 20 KG सब्जी, फोटोज वायरल
वाहतूक कोंडी आणि प्लास्टिकचा वापर नाही 
हिमाचल प्रदेशात राहणाऱ्या या 43 वर्षीय अधिकाऱ्याने सांगितले की त्यांची पत्नी देखील फिटनेसबाबत सजग आहे आणि ती अनेकदा त्यांच्यासह असते. ते म्हणाले की ते मागील 6 महिन्यापासून असे करत आहेत. त्याच्या मते बाम्बूपासून बनवण्यात आलेल्या टोपलीत भाज्या घेऊन चालत जाण्याने वाहतूक कोंडी आणि प्लास्टिक या दोन्हीतून मुक्ती मिळेल.

12 KM पैदल चलते हैं ये DM, पीठ पर लादते हैं 20 KG सब्जी, फोटोज वायरल
सिंह यांच्यापासून प्रेरित होऊन अनेक अधिकाऱ्यांनी असे करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की मी अधिकाऱ्यांना सल्ला देतो की कमी अंतर असेल तर चालत जा. मला वाटते की आधुनिक समस्येवर पारंपारिक पद्धतीनेच तोडगा काढता येईल. यामुळे आपण फिट राहू शकतात.

12 KM पैदल चलते हैं ये DM, पीठ पर लादते हैं 20 KG सब्जी, फोटोज वायरल
सिंह म्हणाले की आठवडे बाजारात सेंद्रिय भाज्या मिळतात, भाज्या विकणारे दूरच्या भागातून भाज्या आणतात. जर ते इतक्या दूरवरुन भाज्या आणून विकू शकतात तर आपण छोट्या अंतरावर चालवत जाऊन भाज्या खरेदी का करु शकत नाही.

12 KM पैदल चलते हैं ये DM, पीठ पर लादते हैं 20 KG सब्जी, फोटोज वायरल
राम सिंह हे सोशल मिडियावर खूप सक्रिय असतात. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते सामान्य व्यक्तीबरोबर विविध कामात भाग घेताना दिसतात. तर कधी मुलांबरोबर पत्नीबरोबर दिसतात.

12 KM पैदल चलते हैं ये DM, पीठ पर लादते हैं 20 KG सब्जी, फोटोज वायरल