विवेक ओबेरॉयचा ‘बदला’ घेण्यासाठी निघाले ‘हे’ तीन अभिनेते…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड ऍक्टर विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या ट्विट मुळे लोकांचा चर्चेत आहे. त्याने ट्विटरवर एक्जिट पोलला रिलेटेड असे एक मिम्स शेयर केले होते ज्यात ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांचा फोटोवर त्याच्या फोटोवरून एक्झिट पोल आणि रिजल्ट वर फोकस केला होता त्याने या प्रकरणाबाबत माफी सुद्धा मागितली आहे पण त्या ट्विटमुळे विवेक ओबेरॉय ट्रॉलर्सच्या लक्षात आले नाही तर बॉलिवूड स्टार्सच्या टीकावरही टीका करत आहेत. विवेक ओबेरॉयच्या या मिम्स नंतर सोशल मीडियावर त्याचाशी रिलेटेड मिम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते विवेक ओबेरॉयचा विरोधात मिम्स बनवून ट्रोल करता आहेत.

भवेश थापा नावाच्या ट्विटर हैंडलनने सलमान खान, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन वर मिम्स शेयर करतांना लिहिलं की विवेकने सावधान राहिले पाहिजे आणि त्याने खुश राहिला पाहिजे कारण सलमान गाडी चालवत नाहीये. शिवम खेतान यांनी लिहिले, “विवेक ओबेरॉय यांना कायदेशीर नोटीस मिळाली, विवेक ओबेरॉय यांच्यावर टीका केली गेली आहे.” सोजथा यांनी विवेक ओबेरॉयचा व्हिडिओ शेयर करतांना त्याची मज्जाक उडवली कामिल भुरा यांनी विवेक ओबेरॉय आणि महिला आयोगाशी जोडून एक मिम्स बनवले आहे. या व्यतिरिक्त, विवेक ओबेरॉय बद्दल बरेच मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी आपल्या विवादास्पद वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

त्याने ट्विटरवर माफी मागत म्हटले आहे की, “कधी कधी पहिल्या नजरेत मजेदार आणि हानिरहित वाटत. परंतु हे असं दुसऱ्यांना नाही वाटू शकत. मी महिला सशक्तीकरणासाठी गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे. मी 2000 हून अधिक मुलींच्या सशक्तीकरणासाठी काम केलं आहे. यानंतर विवेक ओबेरॉयने आपल्या दुसऱ्या ट्विट वर लिहिले की ‘जर मी माझ्या प्रश्नातून एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांना माफी मागतो आणि त्यांनी मला माफ करावे. त्याने त्याच्या ट्विटच्या माध्यमातून सांगितले की त्याने टाकलेले वादग्रस्त ट्विट हटवले आहे.

You might also like