खुश्शाल म्हणा भूतनी किंवा आणखी काही, पण त्याआधी प्रियांकाच्या गाऊनची किंमत तर ऐका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्राला ‘मेट गाला’ इव्हेंटमुळे फारच चर्चेत आली आहे. तिने केलेल्या ‘अफ्रिकन कर्ल’ला युजर्सने प्रचंड ट्रोल केले. युजर्सने तिची खुप खिल्ली उडविली. कोणी तिला भूतनी म्हणाले तर कोणी तिला कार्टुन म्हणाले. या भन्नाच लूकमुळे लोकांचे खुप मनोरंजन झाले. तिची थट्टा करु लागले पण तिची खुशाल थट्टा करा याआधी तिने परिधान केलेल्या गाऊनची किंमत ऐकून थक्क व्हाल.

View this post on Instagram

CAMP: Notes on Fashion #MetGala2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

नुकत्याच ‘मेट गाला’ च्या इव्हेंटमध्ये प्रियांकाने रेड कार्पेटवर हजेरी लावली. यामध्ये तिने खुपच सुंदर गाऊन परिधान केला होता. या लूकला चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केले. तिच्या केसांची तुलना वीरप्पनच्या मिशांशी केली, त्याचबरोबर तिला विक्रम वेताळ व भूतनी म्हणले. युजर्सने तिच्या गाऊनची किंमत न ऐकता तिची खिल्ली उडविली. प्रियांकाची खिल्ली उडविण्याआधी तिच्या गाऊनची किंमत ऐकाल तर तोंडावर बोट ठेवाल. प्रियांकाने परिधान केलेल्या गाऊनची किंमत तब्बल ४५ लाख रुपये एवढी आहे. त्याचबरोबर तिने डायमंड इयरिंग घातले आहे. त्याची किंमत १० लाख रुपये आहे.

View this post on Instagram

CAMP: Notes on Fashion #MetGala2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

यावेळी निकही एका डिझानय सुटमध्ये दिसला. त्याने डायमंडसारखा चमकदार शर्ट आणि मॅचिंग शूज त्याने कॅरी केले होते. पण त्यामध्ये सर्वात खास होते ते म्हणजे निकच्या मनगटावरचे घट्याळ ३८ कॅरेट हिऱ्यांनी मढवलेल्या या घड्याळाला व्हाईट गोल्डन प्लेट केले होते. या घड्याळाची भारतीय किंमत २० लाखापेक्षा जास्त आहे.

View this post on Instagram

Met 2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

View this post on Instagram

CAMP: Notes on Fashion #MetGala2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. ‘मेट गाला’ च्या यंदाच्या थीमनुसार प्रियांकाचा हा लुक परफेक्ट होता. तिचा हा लुक सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.