मायक्रोसॉफ्टच्या CEO चा पगार 300 कोटी, ‘हे’ आहेत अंबानी, पिचाई आणि जकरबर्गचे पॅकेज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना 66 % वेतन वाढ मिळाली आहे, या हिशोबाने नडेला यांना 300 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळाले आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का ट्विटर, फेसबुक आणि गुगल सारख्या मोठ्या कंपनीच्या सीईओना किती वार्षिक पगार मिळतो.
Microsoft CEO की सैलरी 300 करोड़, ये है अंबानी, पिचाई व जकरबर्ग का पैकेज
2013 मध्ये मार्क झुकेरबर्ग प्रती महिना केवळ एक डॉलर एवढा पगार घेत होते. ती गोष्ट वेगळी आहे की मागच्या वर्षाअखेर त्यांची संपत्ती 4 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली होती.
Microsoft CEO की सैलरी 300 करोड़, ये है अंबानी, पिचाई व जकरबर्ग का पैकेज
ट्विटरचे CEO जॅक डोर्सी यांनी 2018 मध्ये खूप कमी वेतन घेतले होते. एका वर्षासाठी त्यांनी 1.40 डॉलर म्हणजेच 97 रुपये एवढा पगार घेतला होता. 2015 मध्ये सीईओ झाल्यापासून त्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदा वेतन घेतले होते.
Microsoft CEO की सैलरी 300 करोड़, ये है अंबानी, पिचाई व जकरबर्ग का पैकेज
मायक्रॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना मोठी वेतन वाढ मिळाली आहे. 2019 मध्ये त्यांना 4.29 कोटी डॉलर म्हणजेच 300 कोटी रुपये पगार मिळाला होता. 16 ऑक्टोबरला याबाबतचा लेखाजोखा मांडण्यात आला होता.
Microsoft CEO की सैलरी 300 करोड़, ये है अंबानी, पिचाई व जकरबर्ग का पैकेज
भारताच्या सध्याच्या सगळ्यात श्रीमंत रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी तर गेल्या पंधरा वर्षात आपला पगार वाढवलेला नाही. त्यांनी सलग अकराव्या वर्षी सुद्धा 15 कोटी इतके वार्षिक वेतन घेतले आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या