नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला Microsoft CEO Satya Nadella यशाचे सर केले आहे. आता मायक्रोसॉफ्टने त्यांना आपले चेयरमन बनवले आहे. नडेला जॉन थॉम्पसन यांचे स्थान घेतील.
सत्या नडेला 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले होते.
यानंतर LinkedIn, Nuance कम्युनिकेशन्स आणि ZeniMax सारख्या अनेक कंपन्यांच्या अरबो डॉलरच्या अधिग्रहण प्रक्रियेत सत्या नडेला यांची भूमिका महत्वाची होती.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
काय म्हटले कंपनीने
कंपनीने एका वक्तव्यात म्हटले की, थॉम्पसन आता प्रमुख इंडीपेन्डंट डायरेक्टर राहतील.
थॉम्पसन 2014 मध्ये बिल गेट्स यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टचे चेयरमन झाले होते.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स Bill Gates, the founder of Microsoft आता कंपनीच्या बोर्डावर नाहीत आणि ते बिल अँड मेलिंडा गेट्सच्या सेवाभावी कार्याकडे लक्ष देत आहेत.
कंपनीने नुकताच प्रति शेयर 56 सेंटचा तिमाही लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात कोरोनामुळे होत असलेल्या विनाशामुळे मायक्रोसॉफ्टचे CEO Satya Nadella खुप दुखी होते.
त्यांनी या स्थितीत मदतीचा विश्वास दिला आणि मदत केली.
हैद्राबादमध्ये शालेय शिक्षण
(Microsoft) सत्या नडेला यांचा जन्म भारतातील हैद्राबादमध्ये 1967 मध्ये झाला.
त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी आणि आई संस्कृतची लेक्चरर होती.
त्यांनी सुरुवातीचे शिक्षण हैद्राबाद पब्लिक स्कूलमधून घेतल्यानंतर 1988 मध्ये मणिपाल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून Manipal Institute of Technology इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले.
यानंतर ते कम्प्यूटर सायन्समध्ये एमएस करण्यासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी 1996 मध्ये शिकागोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले.
–
Wab Title : microsoft names ceo satya nadella as chairman indian nri talent progress
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल
Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा