Microsoft 24 जूनला सादर करणार नवीन Windows, जाणून घ्या काय असू शकते खास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायक्रोसॉप्टने Microsoft एका नवीन इव्हेंटची घोषणा केली आहे. याचे आयोजन 24 जूनला करण्यात येईल. या इव्हेंटमध्ये विन्डोजची Windows नेक्स्ट जनरेशन सादर केली जाईल. हा एक व्हर्च्युअल इव्हेंट असेल. या अपकमिंग इव्हेंटसाठी कंपनीने काही मीडियांना आमंत्रित केले आहे.

Corona Vaccination : देशात कोरोना लसींची टंचाई असल्यानं मोदी सरकारनं घेतला हा मोठा निर्णय

द वर्जच्या रिपोर्टनुसार, इव्हेंटची सुरुवात 24 जूनला 11एएम ईटी (8:30 पीएम आयएसटी) ला होईल. या इव्हेंटमध्ये मायक्रोसॉफ्टचे Microsoft सीईओ सत्य नडेला आणि चीफ प्रॉडक्ट ऑफिसर पॅनोस पानाय दोघे उपस्थित असतील.

50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

आशा आहे की, कंपनी नवीन विन्डोजसाठी Windows नवीन यूजर इन्टरफेस आणि फिचर्स सादर करूशकते. विन्डोजच्या या नवीन व्हर्जनला विन्डोज 11 साठी प्लेस केले जाऊ शकते. कंपनी काही काळापासून विन्डोज डेस्कटॉप यूजर इन्टरफेस (कोडनेम सन व्हॅली) मध्ये खुप बदल करण्यासाठी काम करत आहे आणि या इव्हेंटमध्ये कंपनी याच्या फायनल बिल्डला शोकेस करेल. मागील 6 वर्षापासून विन्डोज 10 विन्डोजचे लेटेस्ट व्हर्जन आहे. आशा व्यक्त केली जात आहे की, सन व्हॅलीमध्ये नवीन स्टार्ट मेन्यू, टास्कबार लेआऊट, आयकॉन्स, साऊंड, अ‍ॅप डिझाईन आणि प्लूईड अ‍ॅनिमेशन पहायला मिळू शकते. मायक्रोसॉफ्टने अलिकडेच विन्डोजच्या नवीन व्हर्जन विन्डोज 10एक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यास ओएसचे मॉर्डन व्हर्जन विन्डोज कोअर ओएस बनवले गेले होते.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…