MIDC मध्ये ८६५ पदांसाठी भरती, ५ वी पास ते पदवीधर करु शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने विविध विभागात ८६५ रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. याबाबातची माहिती MIDC कडून देण्यात आली. इच्छूक उमेदवार अर्ज करुन परिक्षेत सहभागी होऊ शकतात. उमेदवारांची निवड सेलेक्शन टेस्टिंग, इंग्रजी टायपिंग टेस्ट आणि सिलेक्शन बॉडीकडून आयोजित मुलाखतीवर आधारित असेल. या भरती बाबत सर्व माहिती आधिकृत वेबसाइट www.midcindia.org वर देण्यात आली आहे. त्यामुळे MIDC मध्ये नोकरी करु इच्छिणारे यासाठी अर्ज करु शकतात. यात ५ वी पास ते पदवीधरांपर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात.

महत्वाच्या तारखा

अर्ज जमा करण्याची सुरुवात – १७ जुलै २०१९

अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख – ७ ऑगस्ट २०१९

पदे आणि पदांची संख्या –

१. क्लर्क टायपिस्ट – २११ पदे

२. हेल्पर – २७८ पदे

३. जुनियर इंजिनियर – ४४ पदे

४. शिपाई – ५६ पदे

५. वाहन चालक – २९ पदे

६. इलेक्ट्रिशियन – ९ पदे

७. सर्वेयर – २९ पदे

८. पंप ऑपरेटर – ७९ पदे

९. तांत्रिक सहायक – ३४ पदे

१०. सहायक – ३१ पदे

पात्रता –

१. क्लर्क टायपिस्ट – कोणत्याही मान्यता प्रात्प विद्यापीठातून पदवीधर आणि टापयिंग स्पीड मराठी ३० wpm आणि ४० wpm इंग्रजी

२. हेल्पर – ५ वी पास

३. जुनियर इंजिनियर – मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा

४. शिपाई – ५ वी पास

५. वाहन चालक – ७ वी पास, ड्रायविंग लायसन्स

६. इलेक्ट्रिशियन – इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये आयटीआय

७. पंप ऑपरेटर – आयटीआयमध्ये उत्तीर्ण

८. सर्वेयर – सर्वेयर ट्रेड मध्ये आयटीआय

९. तांत्रिक सहायक – सिविल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनियरमध्ये डिप्लोमा

१०. सहायक – कोणत्याही मान्यता प्रात्प विद्यपीठातून पदवी आणि MS-CIT

वयोमर्यादा –

जनरल कॅटेगिरी – १८ ते ३८ वर्ष

एसी/ एसटी उमेदवार – ५ वर्ष सूट

ओबीसी – ३ वर्ष सूट

दिव्यांग – १० वर्ष सूट

इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीखेपर्यंत उमेदवार अर्जाचे शुल्क भरु शकतात. यासाठी नेट बँकिंगचा देखील वापर करता येईल.

परिक्षा शुल्क –

जनरल कॅटेगिरी – ७०० रुपये शुल्क

आरक्षित वर्ग – ५०० रुपये शुल्क

 

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like