Midnight Toilet Habit | अर्ध्यारात्री वारंवार ‘टॉयलेट’ला जावे लागते का? ‘या’ गंभीर आजाराचा असू शकतो संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Midnight Toilet Habit | अनेक लोकांना नेहमी अर्ध्यारात्री वारंवार लघवीला जावे लागते. या स्थितीला नोक्टूरिया (Nocturia) सुद्धा म्हणतात जो एक गंभीर आजाराचा संकेत आहे. आरोग्य तज्ज्ञांनुसार, रात्री वारंवार लघवीला येणे (Midnight Toilet Habit) प्रोस्टेट कॅन्सरची (Prostate cancer) पहिली स्टेज असू शकते आणि याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

 

नोक्टूरिया का आहे घातक –
अमेरिकेतील नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, मूत्रमार्गात वाढत असलेल्या ट्यूमरमुळे सुद्धा रात्री वारंवार लघवीला होऊ (Midnight Toilet Habit) शकते. प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या रेडिएशनच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा असे होऊ शकते.

 

NHS च्या वेबसाईटनुसार, सामान्यपणे प्रोस्टेट कॅन्सरची कोणतीही लक्षणे तोपर्यंत दिसत नाहीत जोपर्यंत तो वाढत नाही आणि त्याच्यामुळे युरिन ट्यूबवर दबाव पडत नाही. दिवसाच्या तुलनेत रात्रीत वारंवार लघवीला जावे लागणे हे प्रोस्टेट कॅन्सरचे सुद्धा लक्षण आहे.

 

काय आहे प्रोस्टेट –

प्रोस्टेट एक छोटी ग्रंथी असते, जी केवळ पुरुषांमध्ये असते. ती पुरुषांच्या मूत्रमार्गाजवळ असते. प्रामुख्याने प्रोस्टेट एका द्रव पदार्थाचे उत्पादन करते जो स्पर्मसोबत मिळून सीमेन बनवतो. प्रजननासाठी हे खुप आवश्यक असते.

 

मात्र, शरीराच्या सर्व अवयवांप्रमाणे यामध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतो.
यामुळे याच्या पेशी अनियंत्रित प्रकारे वाढू लागतात.
अनेक पुरुष या कॅन्सरसोबत दीर्घकाळ जीवन जगतात आणि याच्या लक्षणांची जाणीव सुद्धा होत नाही.
तर काही लोकांमध्ये हा कॅन्सर पसरतो, जो जीवघेणा असू शकतो.

 

Web Title :- Midnight Toilet Habit | midnight toilet habit symptom of aggressive cancer warn expert

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Keshav Upadhye | ‘तिजोरीत 600 कोटी पण कोरोनाकाळात जनतेला वाऱ्यावर सोडलं, मृतांच्या वारसांना मदत करा

Gold Price Today | महिन्याभरात सोन्या-चांदीच्या दरात सर्वाधिक घट, सोनं 800 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या बोल्ड लूकनं वाढवला सोशलचा भलताच ‘पारा’ ! एकानं कमेंट्समध्ये चक्क विचारलं – ‘तुम्ही अंतरवस्त्र विसरलात का?’

Solapur Crime | धक्कादायक ! मोबाईलवरील अश्लील व्हिडीओपाहून चेकाळलेल्या पतीनं धरला वेगळाच ‘हट्ट’, पत्नीनं घेतली पोलिसांत धाव

E-Commerce | अमेझॉन, फ्लिपकार्टसह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका, या महत्वाच्या नियमाचे करत नव्हते पालन