×
Homeताज्या बातम्याMiesha Iyer | मायशा अय्यर आणि ईशान सेहगालचा हाॅटेलच्या कोपऱ्यातील 'तो' व्हिडीओ...

Miesha Iyer | मायशा अय्यर आणि ईशान सेहगालचा हाॅटेलच्या कोपऱ्यातील ‘तो’ व्हिडीओ इंटरनेटवर झाला व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Miesha Iyer | ईशान सहगल (Ishaan Sehgal) आणि मायशा अय्यर (Maisha Iyer) यांनी बिग बॉस (Bigg Boss) मध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळवली. शो मध्ये प्रवेश करताच दोघेही एकमेकांकडे खूप वेगाने आकर्षित झाले आणि काही दिवसातच दोघांनीही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं. त्याचबरोबर बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतरही त्यांची केमिस्ट्री अजिबात कमी झालेली नाही.

मायशा आणि ईशान दोघेही एकमेकांसोबत भरपूर क्वालिटी टाइम स्पेंट करतात. एकसाथ व्हेकेशवर जाण्यापासून ते हाॅटेल डेट पर्यंत दोघं सगळीकडे एकत्र असतात. या सगळ्यात आता मायशा आणि ईशानचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून चाहते थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये (Video) दोघे हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये (Hotel Corridor) जवळ येताना दिसत आहेत.

 

 

वास्तविक हा व्हिडीओ मायशाने (Miesha Iyer) तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. जो खुपच रोमँटिक आहे. या व्हिडिओमधील मायशा आणि ईशान दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्रीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तर व्हिडीओमध्ये दोघे हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये प्रचंड रोमँटिक (Romantic) होताना दिसत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मायशाने लाल रंगाचा हॉट वन पीस परिधान केला आहे. तर ईशानने काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅंट परिधान केली आहे.

या व्हिडिओला मायशाने कॅप्शन देखील दिलं आहे. यावेळी ‘वाइन, फूड आणि एक माणूस खूप छान आहे’,
असं तिने लिहिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ईशानने देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. ज्यामध्ये त्याने मायशावर प्रेम (Love) व्यक्त केलं आहे.
यावेळी तू माझ्या लहान मुला पेक्षाही सुंदर आहेस, असं त्याने लिहिलं आहे.
त्याच वेळी या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्या अनेक चाहत्यांनी आग लावा असं लिहिलं आहे.
तर काही लोकांनी आगीची ईमोजी शेअर केल्या आहेत. मात्र अनेकांनी त्यांना ट्रोल (Troll) देखील केलं आहे.
यावेळी एका युझरने तुम्ही दोघे कधी सुधारणार नाही, असं लिहिलं आहे. तर दुसरीकडे एका युझरने अरे यार दोघेही खूप बनावट आहेत,
असही लिहिलं आहे. या आधी या दोघांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो चर्चेत आले आहेत. त्यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Web Title :- Miesha Iyer | miesha iyer and ieshaan sehgal romantic video viral fans react this video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shilpa Shetty | बहिण शमिताला पाठिंबा देत शिल्पा शेट्टीने केली पोस्ट, म्हणाली – ‘आम्ही श्रीमंत घराण्यात जन्मलो नाही…’

Ajit Pawar | अजित पवारांनी केलं महिलांचं कौतुक ! महिला पायलटचा ‘तो’ किस्सा सांगितला…(व्हिडीओ)

नोकरी गेल्याने प्रभावित होऊ शकतो तुमचा Credit Score, एक्सपर्ट सांगतात या 5 गोष्टींची घ्यावी काळजी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News