‘टॉप’ची ‘स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं ‘खुल्लमखुल्ला’ KISS

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस एंजेलिसमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघेही आपल्या ब्रेकअपसाठी चर्चेत येत होते अशातच पुन्हा ते एकत्र मस्ती करताना स्पॉट झाले आहेत. त्यांचे काही फोटो नेटवर जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहेत.
kiss

मायली आणि कोडी गेल्या अनेक आठवड्यांपासून रस्त्यावर एकत्र फिरत आहेत, सोबत टाईम स्पेंड करत आहेत. कोडीनं नुकताच आपल्या नवीन पॉपस्टार फ्लेममधून एक सिंगल रिलीज केलं होतं, ज्याचं नाव गोल्डन थिंग आहे.

शुक्रवारी मायली आणि कोडी दोघंही लॉस एंजेलिसमध्ये आईस्क्रीम खाताना आणि मस्ती करताना दिसले आहेत. दोन्ही लव्ह बर्ड्सना येणाऱ्या-जाणाऱ्यांची अजिबात चिंता नव्हती.

मायलीनं मस्ती करताना कोडीला रस्त्यावरच खुलेआम किस केलं. सध्या त्यांचे हे किस करतानाचे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. दोघंही न घाबरता एकमेकांत बुडाले आहेत त्यांना जगाची जराही चिंता नाही असं दिसत आहे.


View this post on Instagram

🏴‍☠️

A post shared by Cody Simpson (@codysimpson) on

View this post on Instagram

BILLY 🖤 PERRI

A post shared by Miley Cyrus (@mileycyrus) on

View this post on Instagram

Goodbyes are never easy… 🖤 but g2g

A post shared by Miley Cyrus (@mileycyrus) on

View this post on Instagram

ROCK THE BOAT ❤️ 🇮🇹 ❤️🇮🇹

A post shared by Miley Cyrus (@mileycyrus) on

View this post on Instagram

Hot Girl Summer 🌞

A post shared by Miley Cyrus (@mileycyrus) on

View this post on Instagram

Happy national puppy day you filthy animals 🐾

A post shared by Miley Cyrus (@mileycyrus) on

View this post on Instagram

@vanityfair @ryanmcginleystudios

A post shared by Miley Cyrus (@mileycyrus) on

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like