शेतकरी बनण्याचं होतं स्वप्न पण बनला अ‍ॅक्टर, तुम्ही या सुपरमॉडलला ओळखलं का?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – फिटनेस आयकॉन आणि सक्सेसफुल मॉडल-एक्टर मिलिंद सोमन (Milind Soman) सोशल मीड‍ियाच्या पोस्ट्स वरून प्रेक्षकांचं लक्ष कायमच वेधून घेतात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील सौंदर्य टिपून ते चाहत्यांपर्यंत पोहचवतात. मिलिंदची (Milind Soman) लेटेस्ट पोस्ट लहानपणीची “इच्छा” (Dream) आहे असं म्हणता येईल. फोटोशी निगडित मिलिंदने चाइल्डहुड ड्रीम (Childhood Dreams) चे किस्से चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. दाढी मिशा काढून डोक्यावरती पगडी बांधून शेतकऱ्याच्या पेहराव मिलिंदने हुबेहूब साकारला आहे.

 

 

मिलिंद पोस्ट मध्ये लिहीत – “जेव्हा मी 6 वर्षाचा होतो तेव्हा पासून ते आता वयाच्या 50 पर्यंत मला शेतकरीच (Farmer) होऊ वाटत आहे. भाज्याच्या बाबतीत मी खूप ऐकलं आहे, त्या कृत्रिम रित्या बनवल्या जातात. फळांमध्ये तर इंजेक्शन दिले जातात. आपल्या जमिनीशी जोडलेलं स्वतः किंवा मित्रांसोबत लावलेलं झाड आणि त्याचं उगवणार फळ हे कायम उत्तमच असेल”.

 

 

ड्रेसिंग, मॉडेलिंग, ऍक्टिंग, आणि फिटनेस सारख्या गोष्टी मधून मिलिंद सोमन (Milind Soman) युथ साठी कायमचं इन्स्पिरेशन (Inspiration) राहिला आहे. मिलिंद सुपर मॉडेल सीजन्स (Supermodel Season’s) मध्ये दिसून येतो. सुपर मॉडेल ऑफ द इयर 2 (Supermodel Of The Year Season 2) च्या शो मध्ये मिलिंदने तब्ब्ल 26 वर्षा नंतर धोती घालून मॉडेलिंग केले होते. त्या वॉक मध्ये “फिट” मिलिंदला बघून मलायका अरोडा आणि अनुषा दांडेकर घायाळ झाल्या होत्या.

 

2 ऑक्टोम्बर 2021 गांधी जयंती दिवशी महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करून मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर
यांनी महात्मा गांधीजी यांचे जन्म स्थळ पोरबंदर (Porbandar) येथे भेट दिली.
मिलिंद आणि अंकिताने वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटो शूट करून चाहत्यांसाठी सोशल मीडिया वरती पोस्ट केले आहेत,
त्या फोटोजला चाहत्यांकडून भरभरून प्रेम आणि प्रितिसाद मिळाला आहे.

 

Web Title :- Milind Soman | milind soman childhood photo says he wanted to become a farmer now is a succesfull model actor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp Loan | व्हॉट्सअपवर 10 मिनिटात मिळेल 10 लाख रुपयांचे बिझनेस लोन, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रोसेस

Pune News | पुण्यातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे धनराज राठी यांचे निधन

Mumbai Anti Corruption | सहायक वनसरंक्षक अधिकारी 5.30 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; कार्यालयातच सापडलं मोठं ‘घबाड’