‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 53 वर्षीय फिटनेस फ्रीक मिलिंद सोमनने गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी त्याच्याहून 26 वर्षंनी लहान असणाऱ्या मॉडेलशी लग्न केलं. अंकिता कुंवर असं तिचं नाव आहे. त्यांच्यातील एज गॅपमुळे हे कपल अनेकदा चर्चेत आले आहे आणि ट्रोल झाले आहे. परंतु त्यांना याचा काहीही फरक पडत नाही. त्यांचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात. सध्या अंकिताचा एक फोटो समोर आला आहे ज्यात ती पूलमध्ये अंघोळ करताना दिसत आहे.

View this post on Instagram

Blue lagoon was an incredible experience! It is a geothermal spa in southwestern Iceland. This lagoon is man made but the water in there is a byproduct from the nearby geothermal power plant. The milky blue shade of the water is due to its high silica content. The silica forms soft white mud on the bottom of the lake which is supposed to be very good for your skin. The water is also rich in salts and algae which makes the lagoon even better!! So if you’re in #iceland or have a few hours of layover (since it’s really close to the airport), I would highly recommend you to check this place out 😊 #notanad . . #bluelagoon #iceland #lovefortravel #instatravel #instamood #wednesdaywisdom #fitgirl #indiangirl 📸 the lovely @timonphotos

A post shared by Ankita Konwar (@ankita_earthy) on

अंकिता आसामची असल्याने हे लग्न आलिबागमध्ये पार पडलं तेव्हा महाराष्ट्रीयन आणि आसामी अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न पार पडलं. त्यांचा लग्नातील विधी दरम्यानचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

काही दिवसांपूर्वीच मिलिंद आणि अंकिताचा खुलेआम किस करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे कपल चांगलंच चर्चेत आलं होतं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like