‘या’ कारणामुळं पुन्हा एकदा दूधाचे भाव वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सामान्य माणसाच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे, कारण लोकांसाठी अत्यंत महत्वाचे असलेले दूध महागण्याची शक्यता आहे. पावसाळी हंगाम डेअरी बिजनेससाठी अत्यंत महत्वाचा आहे. परंतू मान्सूनला उशीर झाल्याने आणि मोठे डेअरी बिजनेस असलेल्या राज्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने राज्यातील जानावरांना लागणाऱ्या चाऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील गायी आणि म्हशींच्या खाद्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून येणाऱ्या कच्च्या दूधाच्या भावात वाढ झाली आहे.

मागील महिन्यात अमूल ने देखील आपल्या दूध उत्पादनात २ रुपयाने प्रतिलीटर वाढ केली आहे. त्यामुळे आता इतर कंपन्या देखील आपले दूधाचे भाव वाढवण्याची शक्यता आहे. अमूलने आपल्या दूध दरात २ रुपयांनी वाढ केली होती, तसेच अन्य दूधाच्या उत्पादनांच्या किंमती देखील वाढवल्या होत्या.

मदर डेअरी फ्रूट अ‍ॅण्ड वेजिटेबल प्रायवेट लिमिटेडने सांगितले की पाऊसाला उशीर झाल्याने शेतकऱ्यांकडून कंपन्यांना पुरवण्यात येणाऱ्या दूधाच्या किंमती वाढवल्या आहेत. परंतू येणाऱ्या काही दिवसात पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे.

पराग मिल्क फूड लिमिटेडने सांगितले की जास्त काळ राहिलेल्या उन्हाळ्याने आणि उशीरा दाखल झालेल्या पावसामुळे चाऱ्याचा पुरवठा कमी झाला आहे यामुळे दूधात कमी आली आहे. तर कच्च्या दूधाचे भाव वाढवण्यात आलेे आहे.

परंतू सध्याची स्थिती पाहून वाटत आहेत की पावस चांगला होईल आणि चाऱ्याचा पुरवढा योग्या प्रमाणात वाढेल. यामुळे आता जरी किंमती वाढल्या तरी येणाऱ्या १ – २ महिन्यात दूधाच्या किंमती पुन्हा कमी होतील.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like