stock earned | ‘या’ शेयरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 10 वर्षात दरमहा करून दिली 34 हजार रुपयांची कमाई, जाणून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  stock earned | शेयर बाजारात (stock market) गुंतवणूक (Investing) करणे जोखमीचे असले, तरी धैर्य राखल्यास आणि मोठ्या कालावधीपर्यंत प्रतिक्षा केल्यास मोठा नफा मिळू शकतो. असाच एक शेयर माईंडट्री (MindTree)चा आहे. हा शेयर आज 52 आठवड्यांच्या उंचीवर पोहचला (stock hit a 52-week high today). विशेष म्हजणे एका दशकात कंपनीच्या शेयरने 4000 टक्के पेक्षा जास्त रिटर्न (returned more than 4,000 per cent) दिल्याचे पहायला मिळाले आहे. जर यास महिन्याच्या हिशेबाने पाहिले तर दर महिना 34 हजार (Rs 34,000 per month) रुपयांपेक्षा जास्त कमाई करून दिली आहे. आकड्यांद्वारे याबाबत जाणून घेवूयात… (mindtree stock earned rs 34000 every month in 10 years on investment of 1 lakh)

दशकात 4000 टक्केचा रिटर्न

22 ऑगस्टला माईंडट्री कंपनीचा शेयर 85.88 रुपये होता, जो आज व्यवहाराच्या सत्रात 3535 रुपयांच्या ऑल टाइम हायवर पोहचला.
म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेयरने 4016.20 टक्केचा रिटर्न दिला आहे.
याचा अर्थ हा आहे की एका दशहकात या शेयरने 41 पट उडी घेतली आहे.


एक लाख झाले 41 लाखापेक्षा जास्त

जर गुंतवणुकदाराने 85.88 रुपयाच्या हिशेबाने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर 1164 शेयर मिळाले असते.
जे आज 3535 रुपयांच्या हिशेबाने 41.16 लाख रुपये झाले असते.
तर 10 लाखाच्या गुंतवणुकीवर त्यांची व्हॅल्यू 4.11 कोटी रुपये झाली असती.
जानकारांनुसार, आगामी दिवसात कंपनीच्या शेयरमध्ये आणखी तेजी दिसू शकते.

 

दर महिना 34 हजार रुपयांची कमाई

एक लाख शेयरची व्हॅल्यू सध्या 10 वर्षाच्या तुलनेत 41.16 लाख रुपये झाली आहे.
अशावेळी 10 वर्षाच्या प्रत्येक महिन्याच्या कमाईचा विचार केल्यास ती 34 हजार रुपयांपेक्षा जास्त होते.
जी सध्याच्या कोरोना काळात खुप चांगली आहे.
ती सुद्धा अशावेळी जेव्हा बाजारात नोकर्‍यांचा दुष्काळ आहे.

 

Web Title : mindtree stock earned rs 34000 every month in 10 years on investment of 1 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | बिर्याणीवरून झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न, न्यायालयाने दोघांना सुनावली कोठडी

EPF | नवीन नियमाचे पालन केल्यास PF ग्राहकांना होईल 7 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या पूर्ण माहिती

High Court | उच्च न्यायालयाने आयआयटी गोहाटीच्या विद्यार्थ्याला बलात्काराच्या प्रकरणात दिला जामीन, भविष्याची संपत्ती असल्याचं सांगितलं