संजय दत्तच्या ‘भूमी’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्रीचे ‘हॉट बिकीनी’ फोटो सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सुंदर आणि हॉट अ‍ॅक्ट्रेस मिनिषा लांबा दीर्घकाळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. परंतु तरीही चर्चेत राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. याचे कारण म्हणजे तिचे हॉट आणि बोल्ड फोटो. पुन्हा एकदा मिनिषा चर्चेचा हिस्सा बनली आहे. यावेळी तिचे काही फोटो समोर आले आहेत ज्यांची सोशलवर भरपूर चर्चा सुरू आहे.

नुकतेच मिनिषाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात काही बिकीनी फोटोही आहे जे सोशलवर व्हायरल होत आहेत. मिनिषाचा नव्या फोटोंमधील हा हॉट बिकीनी लुक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

दीर्घकाळापासून मिनिषा लाईमलाईटपासून दूरच होती. पंरतु आपल्या या हॉटनेसमुळे आणि घायाळ करणाऱ्या पोज असलेल्या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. मिनिषा सोशल मीडियावर नेहमची सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओज ती सोशलवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

View this post on Instagram

Caption this pls

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

मिनिषाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने मॉडेलिंगने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 2005 साली आलेल्या ‘यहा’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. दोन वर्षांपूर्वी आलेल्या संजय दत्तच्या भूमी या सिनेमात मिनिषा शेवटची दिसली होती.

View this post on Instagram

Just another day in paradise… Happy Sunday…

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

View this post on Instagram

Soft gold… #jewellery #gold #diamond #LaSolitaire

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

View this post on Instagram

Shiny disco pants…

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

View this post on Instagram

Thank you guys.. Ya'll are just too kind….

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

View this post on Instagram

Yes.. Temme??

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

 

You might also like