मोदी सरकार २.० : खातेवाटप जाहीर ; जाणून घ्या कोणाला कोणतं मंत्रालय..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर काल मोदी सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आता कुणाला कोणते मंत्रिपद मिळणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सगळेच जण आपल्याला वजनदार खाते मिळण्याची अपेक्षा करत होते. त्याप्रमाणे आज नरेंद्र मोदींनी खातेवाटप केले असून खालील प्रमाणे सर्व मंत्र्यांना पदवाटप करण्यात आले आहे.

कुणाला कोणतं मंत्रिपद
अमित शहा – गृह मंत्रालय
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
नितीन गडकरी – परिवहन मंत्रालय
सदानंद गौडा – रसायन आणि खते मंत्रालय
निर्मला सीतारामन – अर्थ मंत्रालय
रामविलास पासवान – अन्न, ग्राहक संरक्षण मंत्रालय
नरेंद्र सिंह तोमर – कृषी मंत्रालय
रविशंकर प्रसाद – कायदा आणि न्याय, दूर संचार मंत्रालय
हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया मंत्रालय
थावरचंद गेहलोत – सामाजिक न्याय आणि कल्याण
एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्रालय
रमेश पोखरियाल निशांक – मनुष्यबळ विकास
अर्जुन मुंडा – आदिवासी विकास मंत्रालय
स्मृती इराणी – महिला आणि बाल कल्याण मंत्रालय
डॉ. हर्षवर्धन – आरोग्य मंत्रालय
प्रकाश जावडेकर – माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पीयूष गोयल – रेल्वे मंत्रालय, वाणिज्य, उद्योग मंत्रायल
धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम मंत्रालय
मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्यांक मंत्रालय
प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज, कोळसा मंत्रायल
महेंद्रनाथ पांडे चंदौली – कौशल्य विकास मंत्रालय
अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्रालय
गिरिराज सिंह – पशुसंवर्धन मंत्रालय
गजेंद्र सिंह शेखावत – जलशक्ती मंत्रालय

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
संतोष गंगवार – श्रम आणि रोजगार राज्यमंत्री
इंद्रजीत सिंह राव – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन मंत्रालय राज्यमंत्री
श्रीपाद नाईक – आयुष मंत्रालय, संरक्षण राज्यमंत्री राज्यमंत्री
डॉ. जितेंद्र सिंग दीक्षित – ईशान्य राज्यांचा विकास, पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री
किरेन रिजिजू – युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय राज्यमंत्री
प्रल्हाद पटेल – सांस्कृतिक मंत्रालय, पर्यटन राज्यमंत्री
आर. के. सिंह – ऊर्जा राज्यमंत्री
हरदीप सिंह पुरी – गृहनिर्माण आणि शहर विकास राज्यमंत्री
मनकुख मांडविया – जहाज बांधणी राज्यमंत्री

राज्यमंत्री
फग्गन सिंह कुलस्थी – लोह राज्यमंत्री
अश्विनी कुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण
अर्जुन राम मेघवाल – संसदीय कामकाज, अवजड उद्योग राज्यमंत्री
कृष्णन पाल गुर्जर – सामाजिक न्याय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे – ग्राहक संरक्षण राज्यमंत्री
जी किशन रेड्डी – गृह राज्यमंत्री
पुरुषोत्तम रुपाला – कृषी आणि कृषी कल्याण राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
निरंजन ज्योती – ग्रामविकास राज्यमंत्री
बाबूल सुप्रियो – पर्यावरण राज्यमंत्री
संजीव बलियाँ – पशु संवर्धन, मत्सोद्योग राज्यमंत्री
संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास, माहिती आणि दूरसंचार राज्यमंत्री
सुरेश अंगाडी – रेल्वे राज्यमंत्री
अनुराग ठाकूर – अर्थ राज्यमंत्री
नित्यानंद राय – गृह राज्यमंत्री
रतनलाल कटारिया – जलशक्ती राज्यमंत्री
व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र मंत्रालय राज्यमंत्री
रेणुका सिंह – आदिवासी विकास राज्यमंत्री
सोम प्रकाश – वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री
रामेश्वर तेली – अन्न प्रक्रिया राज्यमंत्री
प्रताप चंद्र सारंगी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय राज्यमंत्री
कैलाश चौधरी – कृषी आणि कृषी कल्याण राज्यमंत्री
देबश्री चौधरी – महिला आणि बालविकास राज्यमंत्री
व्ही. के. सिंह – रस्ते वाहतूक राज्यमंत्री