Mirzapur Actress Anangsha Bishwas | मिर्झापूरमधील ‘जरिना’च्या सौंदर्यानं लाखोंना केलं घायाळ, मादक फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ…
पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या काही वर्षापासून चित्रपटसृष्टीचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे. लॉकडाउनच्या काळानंतर प्रेक्षकांमध्ये वेबसिरिजची (Mirzapur Actress Anangsha Bishwas) मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. त्यातच ‘मिर्झापूर’ ही वेबसिरिज तुफान गाजली. मिर्झापूर (Mirzapur) या वेबसिरिजला अनेक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्या सिरिज मधील ‘जरिना (Mirzapur Actress Anangsha Bishwas)’ सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे.
अनंग्शा बिश्वासनं (Anangsha Bishwas) ‘मिर्झापूर’ मध्ये जरिना हे पात्र साकारलं होत. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे हॉट (Anangsha Bishwas Hot Photos) आणि बोल्ड फोटो (Anangsha Bishwas Bold Pics ) शेअर करत असते. अनेकदा तिचे फोटो हे बोल्ड स्वरूपातील असतात. तिच्या फोटोमधील अदेवर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत.
सोशल मिडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर अनंग्शा बिश्वासचे तब्बल 171 हजारांहून अधिक फॉलोवर्स (Anangsha Bishwas Instagram Account) आहेत. तिच्या चाहत्यांचा आकडा पाहूनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतोय. ती नेहमीच आपल्या मादक फोटोतून (Anangsha Bishwas Superbold Photo) नेटकऱ्यांना घायाळ करून घेते. तिच्या लेटेस्ट फोटोसाठी (Anangsha Bishwas Latest Photo) अनेक चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात (Mirzapur Actress Anangsha Bishwas).
दरम्यान,अनंग्शा बिश्वासनं 2007 मध्ये सुधीर मिश्रा यांच्या ‘खोया-खोया चांद’ या चित्रपटामधून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. खर सांगायला गेलं तर तिला ‘मिर्झापूर (Mirzapur Web Series)’ या वेब सिरिजमधून प्रसिद्धी मिळाली.
Web Title :- Mirzapur Actress Anangsha Biswas | mirzapur actress anangsha biswas millions of people are fascinated by the beauty of zarina of mirzapur see her
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ ?
Urfi Javed Oops Moment | उर्फी जावेद पोज देताना थिरकली अन् अशी वाचवली आपली लाज..
Solapur Crime | सीना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तरुण डॉक्टराचा बुडून मृत्यू
Mumbai Crime | महिलेने पोटात लपवल्या ड्रग्जनं भरलेल्या तब्बल 20 कॅप्सूल, पोलिसही चक्रावले