‘मिर्झापूर’मधील अली फजलची ऑनस्क्रीन बहिण ‘डिंपी’चा Superhot अवतार ! शेअर केले Topless अन् बिकिनीतील फोटो

पोलीसनामा ऑनलाईन – अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) ही वेब सीरिज खूपच गाजली आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा दुसरा सीजनही (Mirzapur 2) रिलीज झाला आहे ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या सीजनमध्ये अनेक पात्र असे होते ज्यांनी खूप अटेंशन घेतलं. यापैकीच एक डिंपीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षिता गौर (Harshita Gaur) हीदेखील आहे. हर्षितानं गुड्डू भैया म्हणजेच अभिनेता अली फजलच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यात हर्षिता खूप साधी सिंपल दाखवली गेली होती. परंतु रिअल लाईफमध्ये ती खूप बोल्ड आणि हॉट आहे. सध्या आपल्या फोटोंमुळं ती चर्चेत आहे.

हर्षितानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. या फोटोची खासियत अशी की या फोटोत तिचा खूपच बोल्ड आणि हॉट अवतार दिसत आहे. हर्षिताचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेच. चाहत्यांना तिचा अवतार खूप आवडला आहे.

काही फोटोत हर्षिता टॉपलेसही दिसत आहे. टॉपलेस होऊन पाण्यात पोज देणारी हर्षिता खूपच मादक दिसत आहे.

सध्या हर्षिताचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. फोटोत ती तिची फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हर्षिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मिर्झापूर सीरिज च्या दोन्हीही सीजनमध्ये काम केल्यानंतर आता ती खूप लाईमलाईटमध्ये आली आहे. तिच्या कामाचंही खूप कौतुक झालं आहे.