स्टीलच्या भांड्यांवर चढलेला गंज हटवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहेत ‘या’ 2 वस्तू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – किचन, बाथरूम, गार्डनमध्ये ठेवलेल्या स्टील च्या वस्तूंना गंज लागतो आणि यामुळे तुम्ही त्या बदलण्याचा विचार करत असाल तर एकदा हा उपाय करून पहा, जो गंजची समस्या दूर करूशकतो.

बहुतांश घरात स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचाच खाण्या-पिण्यासाठी वापर केला जातो. तसेच इतरही अनेक गोष्टीत या मटेरियलचा वापर केला जातो. उदाहरणार्थ सिंक, शॉवर, नळ आणि इतर वस्तू. स्टीलने तयार वस्तू काही दिवस चमकतात पण जसजशी भांडी जुनी होऊ लागतात त्यांची चमकसुद्धा कमी होऊ लागते. तुमच्या किचनमध्ये सुद्धा स्टीलच्या वस्तूंवर गंज दिसत असेल आणि त्याच्या स्वच्छतेचा उपाय शोधत असाल तर एकदा हा उपाय आवश्य करून पहा.

जर आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नसाल तर घरी बसून करा Honey Facial, चेहर्‍यावर येईल Instant Glow

‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; जाणून घ्या

व्हिनेगर वापरा
भांड्याला जिथे गंज लागला आहे तिथे व्हिनेगर लावून सुखू द्या. नंतर टूथब्रशच्या मदतीने हळुहळु ते स्वच्छ करा. गंज निघाल्यानंतर पाण्याने धुवून कपड्याने पूसा.

 2 कप पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा. आता एका स्वच्छ कपडा किंवा सॉफ्ट ब्रशच्या मदतीने भांड्याला जिथे गंज लागला आहे तो स्वच्छ करा. गंज निघाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. भांडे जर मोठे असेल तर यासाठी दुसरी पद्धत अवलंबावी लागेल. यासाठी भांड्यावर बेकिंग सोडा शिंपडा. गंज लागलेली जागा पूर्णपणे बेकिंग सोड्याने कव्हर झाली पाहिजे. हे असेच 30 मिनिटांसाठी ठेवून द्या. यानंतर ही जागा टूथब्रशच्या मदतीने हळुहळु घासा. गंज निघाल्यानंतर पाण्याने स्वच्छ करा आणि कपड्याने पुसून घ्या.

READ ALSO THIS :

भाजपच्या खासदाराचा घरचा आहेर, म्हणाले – ‘मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला’

जर आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नसाल तर घरी बसून करा Honey Facial, चेहर्‍यावर येईल Instant Glow

संसर्ग नियंत्रित करण्यास नैसर्गिक औषध उपयुक्त; जाणून घ्या

धक्कादायक ! बीलावरुन ‘कोरोना’मुक्त महिलेला पती आणि मुलीकडून मारहाण, चाकूनं केला हल्ला, FIR दाखल