Miss Universe 2019 : बिकीनी राउंडदरम्यान स्टेजवर पाय घसरून पडली ‘स्पर्धक’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Miss Universe 2019 स्पर्धेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. स्विमसूट राऊंडमध्ये स्पर्धक रॅम्प वॉक करत असताना एक स्पर्धक पाय घसरून पडल्याचा हा व्हिडीओ आहे. सध्या या व्हिडीओची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ मिस फ्रान्स माएवा कूचनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, ती स्पर्धक खाली पडल्यानंतरही निराश होत नाही. तितक्याच आत्मविश्वासानं आणि स्मित करत ती पुन्हा उभी रहाते जसं काही झालंच नाही. तिच्या या आत्मविश्वासाला दाद द्यायला हवी. विशेष म्हणजे रॅम्प वॉक करताना अशा प्रकारे घसरून पडलेली मिस माएवा एकटी नव्हती. तिच्यासोबत आणखी काही स्पर्धकही अशा प्रकारे घसरून पडले आहेत ते ही एकाच ठिकाणी. हे सगळे एकाच ठिाकणी पडल्यानंतर लक्षात आलं जाणीवपूर्वक रॅम्पची रचना तशी करण्यात आली होती.

View this post on Instagram

PRELIMINARY SHOW – Hier soir j’ai vécu la pire hantise d’une Miss : tomber sur scène. Jusqu’ici ça ne m’était jamais arrivé, mais la vie nous réserve parfois des bonnes comme des mauvaises surprises. Il faut tirer une leçon de chaque expérience, et la leçon que j’en tire est que tomber et se relever est le principe même de la vie d’une femme, le principal c’est d’avancer peu importe les obstacles. Si tu tombes 9 fois relèves toi 10 fois et garde la tête haute ! Nos expériences nous font grandir, mûrir et nous rendent plus forte. 💪🏼 Je tiens à vous remercier pour vos messages et à vous rassurer je ne me suis pas blessée. Merci pour votre soutien, je vous aime ❤️❤️❤️ PRELIMINARY SHOW – Last night I experienced the worst obsession of a Miss: falling on stage. So far it has never happened to me, but life sometimes gives us good as bad surprises. A lesson must be learned from each experience, and the lesson I draw from it is that falling and standing up is the very essence of a woman's life, the main thing is to move forward regardless of obstacles. If you fall 9 times raise 10 times and keep your head high! Our experiences make us grow, mature and make us stronger. 💪 I want to thank you for your messages and to reassure you I did not hurt myself. Thank you for your support, you are the best ❤ #missuniverse #missuniverse2019 #missfrance #staystrong #keepyourheadup #thankyou #proud

A post shared by Maëva Coucke (@maevacouckeoff) on

मिस फ्रान्स माएवानं इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “धडपडलं तरी पुन्हा जोमानं उठून उभं रहाणं हे महिलांच्या जीवनाचं सार आहे.”

यंदाच्या Miss Universe 2019 स्पर्धेची विजेता साऊथ अफ्रिकेची सुंदरी ठरली. जोजिबिनी तुंजी (Zozibini Tunzi) असं तिचं नाव आहे. यंदा या स्पर्धेत वर्तिका सिंह हिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. परंतु तिला टॉप 10 मध्ये जाणंही शक्य झालं नाही. याआधी भारताकडून सुष्मिता सेन, लारा दत्ता, मानुषी छिल्लर यांनी विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला आहे.

स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर अमेरिकेतल्या अटलांटा येथे रविवारी 68 व्या Miss Universe 2019 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात जगातील 90 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यात जोजिबिनी तुंजी (Zozibini Tunzi) हिनं Miss Universe 2019 हा किताब आपल्या नावावर केला.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like