Miss Universe Harnaaz Kaur Sandhu | वाढलेल्या वजनामुळं सौंदर्यवती Miss Universe हरनाझ कौर संधू ट्रोल..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात आपल्या सौदर्यानं प्रेक्षकांना वेड लावणारी सौंदर्यवती हरनाझ संधूचा (Miss Universe Harnaaz Kaur Sandhu) चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून मिस यूनिव्हर्स (Miss Universe) लोकांच्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळं नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. तिच्या बद्दलच्या एका बातमीनं सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत (Miss Universe Harnaaz Kaur Sandhu)

गेल्या अनेक दिवसांपासून नेटकरी हरनाझ संधूची (Harnaaz Kaur Sandhu) खिल्ली उडवताना दिसत आहे. तिनं शेअर केलेल्या काही फोटोनं अनेकजण हादरून गेले आहेत. तर काहींना तिला ओळखताही आलं नाही. कारण तिच वाढतं वजन होय. अलीकडेच झालेल्या लॅक्मे फॅशन वीक (Lakme Fashion Week) मध्ये तिनं सहभाग घेतला होता. ती रॅम्प वॉल्क करण्यासाठी आली असता, तिच्या नव्या लूकपेक्षा (Harnaaz Kaur Latest Look) तिच्या वाढलेल्या वजनावर सगळ्यांचं लक्ष गेलं.

दरम्यान, हरनाझ कौर संधू  या रॅम्प वॉल्कमध्ये अत्यंत वेगळी दिसली. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली. तसेच अनेकांनी तिला साधं ओळखलं सुद्धा नाही. तसेच अनेक नेटकऱ्यांना ही नक्की हरनाझ आहे का? असा प्रश्न पडला. तिच्या या वाढत्या वजनामुळं तिला अनेक नेटकऱ्यांना ट्रोल केलं, तर अगदी मिस युनिव्हर्स असुन सुद्धा तिला ट्रोलिंग (Harnaaz Kaur Sandhu Gets Trolled) चुकलं नाही.

Web Title :- miss universe harnaaz kaur sandhu miss universe harnaaz sandhu gets trolled for gaining weight


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Deputy Commissioner Asha Raut | ‘सुसंस्कृत राष्ट्रासाठी मुल्य शिक्षणाची गरज’ – महापालिका उपायुक्त आशा राऊत

Pune Crime | फरार झालेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

 

Jacqueline Fernandez Killer Look | जॅकलिनने शॉर्ट बस्टियर ड्रेस घालून दिल्या मिलियन डॉलर पोज

ST Workers Strike | अल्टिमेटमवरुन एसटी कामगारांचं अजित पवारांना उत्तर; म्हणाले – ‘हे विदूषकांचे मंत्रिमंडळ आहे’

BJP Keshav Upadhye | केशव उपाध्येंचा काँग्रेस-शिवसेनेला टोला; म्हणाले – ‘महाविकास आघाडीत नाराज नसलेला एकच पक्ष तो म्हणजे…’

Aurangabad News | PhD साठी विद्यार्थ्यांकडून मागितली 25 हजाराची लाच; विभागप्रमुख डॉ. उज्वला भडंगे तडकाफडकी निलंबित