शशी थरूर यांनी मिस Miss Universe Harnaaz Sandhu सोबत फोटो पोस्ट करून दिल्या शुभेच्छा, परंतु पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Miss Universe Harnaaz Sandhu | नुकतंच मिस यूनिवर्सची स्पर्धा पार पडली आहे. 13 डिसेंबरला याचा निकाल जाहीर झाला असून, तब्बल 21 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय सौंदर्यवतीकडे मिस युनिव्हर्स (Miss Universe) हा किताब आला. (Miss Universe Harnaaz Sandhu)

हरनाज कौर संधू (Harnaaz Kaur Sandhu) मिस युनिव्हर्स झाली. सर्व भारतीय आणि जगभरातील अनेक दिग्गज लोकांनी तिचं अभिनंदन केलं. दरम्यान नुकतंच काँग्रेसचे नेते शशी थरुर (Shashi Tharur ) यांनी हरनाज सोबत एक फोटो शेअर करून, तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शेअर केलेल हा फोटो पाहतात, नेटकऱ्यांनी या फोटोला तीव्र प्रमाणात ट्रोल केलं आहे. (Miss Universe Harnaaz Sandhu)

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं की, “मिस युनिव्हर्स हरनाज संधूचे भारतात परतल्याबद्दल अभिनंदन करताना आनंद होत आहे. नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी भारतात स्वागत करण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. निसंशयपणे तिचे स्वागत करताना भारतायाला अभिमान वाटत आहे. तसेच ती (Harnaaz Sandhu) स्टेजवर जशी होती, तशीच ती सभेत सुद्धा मोहक दिसत होती.”

शशी थरूरचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर नेटकऱ्यांन कमेंटमध्ये लिहिलं की, “सर कृपया ग्रुप कॅप्टन वरून सिंगसाठी एक मेसेज करा.” तर दुसऱ्यानं ट्विट केलं की, “शशी थरुर यांनी रामानुजन पुरस्कार जिंकणाऱ्या गणितज्ञ नीना गुप्ता यांचे अभिनंदन केले?” तसेच तुम्हीही राजकारणचे रणबीर कपूर आहात, असं म्हणत एका नेटकऱ्यांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, 1994 मध्ये सुष्मितानं सेन (Sushmita Sen मिस युनिव्हर्स
हा किताब पटकावला होता. त्यानंतर 2000 मध्ये लारा दत्ता (Lara Dutta)
हिनं आपल्या सौंदर्य आणि हुषारतेच्या बळावर मिस युनिवर्स पटकावलं.
मात्र तब्बल 21 वर्षानंतर हरनाज कौर संधू हिनं मिस युनिव्हर्सचा
(Miss Universe Harnaaz Kaur Sandhu) किताब पटकावून भारताची मान उंच केली आहे.


Web Title :-
Miss Universe Harnaaz Sandhu | your skills are unmatched sir when shashi tharoor posted a photo with miss universe harnaz netizens trolled him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Board Exam | राज्यात 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर

SBI Rates Hike | स्टेट बँकेने वाढवला व्याजदर! आता महाग झाले कर्ज, द्यावा लागेल जास्त EMI

Bala Nandgaonkar | राज ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेणार? बाळा नांदगावकर म्हणाले…

Monalisa Bold Video-Photo | मोनालिसानं कधी निळी तर कधी पिवळी साडी नेसून सोशल मीडियाचं वाढवलं तापमान, पापणी लवायच्या आतच बदलला लूक