‘मिस यु्निव्हर्स’ने शेअर केले बिकीनी फोटो, हॉटनेस पाहून व्हाल अवाक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मॉडेलिंगने आपल्या करिअरला सुरुवात करणारी जुलेयका रिवेरा (Zuleyka Rivera) सोशल मीडियावर नेहमीच बिकीनी फोटो शेअर करत असते. तिचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक केले जातात. जुलेयकाला मिलियन्स लोक सोशलवर फॉलो करतात. मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टींगमध्ये नशीब आजमावणारी जुलेयका 2006 मध्ये मिस युनिव्हर्स राहिली आहे. तिची लोकप्रियता पाहता तिला हिट ठरलेल्या डेस्पसिटो गाण्यात सादर करण्याची संधी मिळाली.

https://www.instagram.com/p/B3S8GdHlZJy/

जुलेयका रिवेराने 2002 साली पहिल्यांदा ब्युटी पेजेंटमध्ये भाग घेतला होता. जिथे Miss Salinas Teen 2002 चा ताज आपल्या नावावर केला. यासोबतच तिने 2006 साली मिस युनिव्हर्स कॉन्टेस्टमध्ये विजय मिळवला. त्यावेळी ती अवघ्या 18 वर्षांची होती. हा किताब जिंकणारी जुलेयका सर्वात कमी वयाची विजेता ठरली.

https://www.instagram.com/p/B3R3aQEltPj/

यानंतर तिने अ‍ॅक्टींगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. telenovela Dame Chocolate मधून तिने 2007 साली अक्टींगमध्ये डेब्यू केला होता. अनेक ब्रँडसाठी तिने मॉडेलिंग केली आहे. डेस्पसिटो गाण्याने तिला खूपच लोकप्रियता मिळाली. खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर जुलेयकाने Dallas Mavericks ला डेट केलं आहे. दोघांना एक मुलगाही आहे.

https://www.instagram.com/p/B3B87lqlvfc/

https://www.instagram.com/p/B2Uh_otFrC2/

https://www.instagram.com/p/B1V9bbZFshr/

https://www.instagram.com/p/B1RMlLoFHr0/

https://www.instagram.com/p/B1B2oc5Fksd/

https://www.instagram.com/p/B00fcT9lsrZ/

https://www.instagram.com/p/B0Q_eWbl_Wy/

https://www.instagram.com/p/B0KjQCCFR-P/

https://www.instagram.com/p/Bzn9ymYF4LC/

https://www.instagram.com/p/BzjaC-2l2Xe/

https://www.instagram.com/p/BziqkQJlzDq/

https://www.instagram.com/p/BzIdfnTFfbx/

https://www.instagram.com/p/ByfntmwFdYp/

https://www.instagram.com/p/Bv-LTiLBvyo/

visit : policenama.com