MLA Madhuri Misal | आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची बाधा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Madhuri Misal | पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांना कोरोनाची लागण (Corona Virus) झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मिसाळ यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Corona Test Report Positive) आली आहे. नुकतंच राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आमदार मिसाळ यांची उपस्थिती होती.

कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर (Corona Virus) पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं असल्याचं दिसत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याला चिंता लागून आहे. यातच आता आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आली आहे.

दरम्यान, ‘सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी होम आयसोलेशनमध्ये आहे. माझी प्रकृती चांगली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा.’ असं आमदार मिसाळ यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- MLA Madhuri Misal | pune parvati bjp mla madhuri misal tested corona positive covid 19

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MLA Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक ! आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला

MP Sambhajiraje Chhatrapati | ‘देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण…’

Sharad Pawar | शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं,
मात्र’

Pune Crime | पुण्यात 12 वर्षाच्या मुलीने दाखविली ‘बहादुरी’ ! बलात्कार करणार्‍याचा प्रयत्न करणार्‍याला घडविली ‘अद्दल’

 

Kalicharan Maharaj Arrested | महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा कालीचरण महाराज अटकेत

Pune Crime | माजी गृह राज्यमंत्री आणि पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्यांचा ‘हिसका’ ! रिव्हॉल्व्हर पळविले

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलीस ठाण्यातील अधिकारी ‘ACB’च्या रडारवर, पुणे-पिंपरी पोलिस दलात प्रचंड खळबळ

MPSC Exam | ‘वयोमर्यादा ओलांडलेल्या MPSC उमेदवारांना मिळणार परीक्षेची संधी’

Corona in Maharashtra | ‘मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाबाबत 2 दिवसांत निर्णय होणार’ – आदित्य ठाकरे