पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कर्जत (Karjat) येथील आंबीजळगा (Ambijalgaon) वस्थित संत सावता महाराजां (Sant Sawta Maharaj) च्या मंदिराचा जीर्णोद्धार आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यामार्फत करण्यात आला असून महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार संबंध राज्य व देशभरात व्हावा याकरिता आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यामार्फत सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर (Ramesh Maharaj Wasekar, a descendant of Savta Maharaj) यांना मंदिर लोकार्पण प्रसंगी हे वाहन भेट म्हणून दिले आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update
आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघात (Karjat Jamkhed Constituency) अभिनव उपक्रम राबविण्यात आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे कायमच अग्रस्थानी असतात. मात्र अशाच एका अभिनव व सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांनी कर्जत जामखेड (Karjat Jamkhed) सह महाराष्ट्रातील भाविकांची मने जिंकली आहेत. संत सावता महाराज (Sant Sawta Maharaj) हे महाराष्ट्रातील भक्ती संप्रदाया (Bhakti Sampraday) तील महत्वपूर्ण नाव असून महाराजांचे भक्त संबंध महाराष्ट्रात पसरलेले आहेत. महाराजांच्या विचारांचा प्रसार हा राज्य व देशभर होऊन महाराजांची कीर्ती अशीच अविरतपणे सर्वत्र पसरत राहावी या दृष्टिकोनातून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी एक सामाजिक उपक्रम हाती घेतला.

कर्जत येथील आंबीजळगावस्थित संत सावता महाराजांच्या मंदिरा (Sant Sawta Maharaj temple) चा जीर्णोद्धार आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यामार्फत करण्यात आला आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण सारखी महत्वपूर्ण कामे हाती घेत या मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. दरम्यान आ. रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अरणगाव येथे रमेश महाराज वसेकर (Ramesh Maharaj Wasekar) यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळेस महाराजांचे जुने वाहन निदर्शनास आले, त्यावेळेस अध्यात्मिक भावनेतून आ. रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी महाराजांच्या सेवेसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून वाहन भेट म्हणून देण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनाची पूर्तता करत आज आमदार रोहित पवार यांनी नवे वाहन रमेश महाराज वसेकर यांना सुपूर्द केले.
सावता महाराज मंदिरां (Sant Sawta Maharaj temple) शी संलग्नित संस्थेच्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी प्रवचन कीर्तन यासह इतर अध्यात्मिक कार्यक्रमांद्वारे महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे वाहन प्रवासाकरिता उपयुक्त ठरणार आहे.
प्रतिक्रिया :
संत सावता महाराजां (Sant Sawta Maharaj temple) चे अनुयायी संबंध राज्यभरात आहेत. त्यांच्या कार्याची महती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी व समाज उद्धराचे कार्य पार पडावे यासाठी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर (Ramesh Maharaj Wasekar, a descendant of Savta Maharaj) यांना वाहन भेट म्हणून देण्यात आले आहे. ज्या माध्यमातून राज्यात खेडोपाडी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून संत सावता महाराजां (Sant Sawta Maharaj) च्या विचारांची पेरणी करता येईल.
-आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)
रोहित पवार हे एक युवा नेतृत्व असून राजकीय व सामाजिक कार्यासोबतच अध्यात्मकतेचीही कास त्यांनी कायम जोपासली आहे.
प्रत्येक समाज जसोबतच माळी समाजाच्या उद्धरासाठी आमदार रोहित पवार कायम आग्रही व कृतीशील आहेत.
अरणगावच्या विकासासाठी आमदार रोहित पवार कायम प्रयत्नशील आहेत.
माळी समाज कायम आमदार रोहित पवार यांच्या सोबत आहे.
-कल्याण काका आखाडे (Kalyan Kaka Akhade)
आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी संत सावता महाराजां (Sant Sawta Maharaj) च्या मंदिराचा अतिशय सुंदर प्रकारे जीर्णोद्धार करून मंदिराला एक लौकिक प्राप्त करून दिला आहे.
संतांची सेवा हीच मोठी सेवा आहे, आणि आज आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)
यांच्यासारखे एक युवा नेतृत्व संत परंपरेच्या उत्कर्षासाठी कायम झटत आहे, हे पाहून अभिमान वाटतो.
याच दृष्टिकोनातून त्यांनी आयोजित केलेली राज्यस्तरीय भजन स्पर्धा (State Level Bhajan Competition) हा स्तुत्य उपक्रम असून यातून संत परंपरेतील एकता, समता यांचा संदेश युवा पिढीपर्यंत पोहचवण्याचे यातून काम होत आहे.
-रमेश महाराज वसेकर (Ramesh Maharaj Vasekar)
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update
Web Title : MLA Rohit Pawar | Come along with politics and sociology. Rohit Pawar is keeping spiritual thoughts,
Vehicle visit to Ramesh Maharaj Vasekar through MLA Rohit Pawar for propagating the thoughts of Sant Sawta Maharaj
Pune Crime News | पुण्यात तृतीयपंथीयाचा राडा, महिलेचे कपडे फाडून केली बेदम मारहाण