MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे (MLA Sharad Ranpise) यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर गेल्या 4-5 दिवसांपासुन उपचार सुरू आहेत.

आमदार शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 72 वर्षीय आ. रणपिसे यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली. पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये चार-पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांची संपर्क साधला असता त्यांनी आमदार रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. रणपिसे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title : MLA Sharad Ranpise | Congress Legislative Council group leader MLA Sharad Ranapise is in critical condition

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | प्रभाग क्र. 26 काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक भानगिरे यांच्या विकासनिधीतून विकास कामांचा शुभारंभ

Experts-Advice | जीन्स महिन्यातून एकदा आणि ब्रा आठवड्यातून एकदा धुवा, एक्सपर्ट देतात असा सल्ला; जाणून घ्या का?

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Municipal Elections | ‘महाविकास’मध्ये प्रभाग सदस्यीय संख्येवरून अद्याप एकमत नाही?, 3 सदस्यीय प्रभागाच्या बातम्यांमुळे राजकिय वातावरण ‘नरम-गरम’; नगरसेवक व इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली