MLA Siddharth Shirole | खडकी बाजार पोलीस चौकी सुद्धा बंद ! खडकी – बोपोडी येथील पोलीस चौक्या सुरु कराव्यात – आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Siddharth Shirole | शिवाजीनगर मतदारसंघातील (Shivajinagar Vidhan Sabha Constituency) “बोपोडी – खडकी या भागांमध्ये (Bopodi-Khadki In Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण (Crime In Pune) वाढत चाललेले आहे. गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुले नशापान, चोऱ्या, छेडछाड, मारामारी, इ. गुन्हे वारंवार करीत आहेत. तसेच छोट्या व्यापाऱ्यांना धमकावणे व हफ्ते मागणे असे प्रकार वाढत चाललेले आहेत. (MLA Siddharth Shirole)

 

बोपोडी परिसरातील जुन्या जकात नाक्यावर पोलीस चौकी असून ती बंद आहे.
तसेच खडकी बाजार पोलीस चौकी (Khadki Bazar Police Chowki) सुद्धा बंद आहे.
यामुळे खडकी – बोपोडी येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

तरी बोपोडी – खडकी भागात पोलीस चौक्यांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करून दोन्ही पोलीस चौक्या सुरु कराव्यात,
अशीही जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली.

 

Web Title :- Khadki Bazar police post is also closed! Khadki-Bopodi police stations should be started – MLA Siddharth Shirole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandni Chowk Bridge | जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी; NDA चौकातील काम अंतिम टप्प्यात

Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या, टीसीएसमध्ये होता कामाला

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार

Pune NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षकांना निवेदन

Pune Police News | पहाटे मॉर्निंग वॉक करणार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून 32 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 85 ठिकाणी मॉर्निग वॉक