मुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी आहे. मुबईमध्ये मेट्रोसाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेब साईटवरती पहाणी करावी. १६ सप्टेंबर २०१९ ते ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज करता येऊ शकतो.

ही भरती नॉन – एक्जीक्यूटिव्ह, स्टेशन मास्टर, स्टेशन कंट्रोलर अशा विविध पदांसाठी असणार आहेत. या नोकरी संदर्भात सविस्तर माहिती आणि अधिकृत अधिसूचना पुढे दिली जात आहे.

या पदांसाठी इतक्या आहेत जागा

– नॉन-एक्जीक्यूटिव -1053
– स्टेशन मास्टर -18
– स्टेशन कंट्रोलर – 120
– स्टेशन इंजीनियर- 136
– जूनियर इंजीनियर – 30
– ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) – 12
– चीफ ट्रैफिक कंट्रोलर – 06
– ट्रैफिक कंट्रोलर – 08
– जूनियर इंजीनियर – 04
– सेफ्टी सुपरवाइजर-I – 01
– सेफ्टी सुपरवाइजर-II – 04
– सीनियर सेक्शन इंजीनियर – 30
– टेक्नीशियन-I – 75
– टेक्नीशियन-II – 278
– सीनियर सेक्शन इंजीनियर (सिविल) – 07
– सेक्शन इंजीनियर (सिविल) – 16
– टेक्नीशियन (सिविल)-I – 09
– टेक्नीशियन (सिविल)-II – 26
– सीनियर सेक्शन इंजीनियर – 03
– सेक्शन इंजीनियर – 06
– टेक्नीशियन -I – 05
– टेक्नीशियन -II – 11
– हेल्पर – 13
– सीनियर सेक्शन इंजीनियर – 18
– सेक्शन इंजीनियर – 36
– टेक्नीशियन -I – 42
– टेक्नीशियन- II- 97
– सिक्योरिटी सुपरवाइजर – 04
– फाइनेंस असिस्टेंट – 02
– सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन) – 08
– कमर्शियल असिस्टेंट – 04
– स्टोर सुपरवाइजर – 02
– जूनियर इंजीनियर (स्टोर्स) – 08
– एचआर असिस्टेंट -I – 01
– एचआर असिस्टेंट -II – 04

शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शिक्षणाची मर्यादा आहे त्यामुळे अधिकृत साईटवरून ( mmrda.maharashtra.gov.in) शैक्षणिक पात्रता तपासूनच अर्ज करावा.

वयाची मर्यादा
या पदावर कार्यरत होण्यासाठी जास्तीत जास्त ४६ वयाची अट ठेवण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवाराने अधिकृत साईट mmrda.maharashtra.gov.in तपासून १६ सप्टेंबर २०१९ ते ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज करावा.