MNGL Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  MNGL Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये (Maharashtra Natural Gas Ltd) लवकरच विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी या ठिकाणी नोकरी करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध आहे. (MNGL Recruitment 2021) या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

पदे –

– वरिष्ठ व्यवस्थापक / प्रमुख व्यवस्थापक (Senior Manager/Ch. Manager)

– वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक (Senior Officer/Assistant Manager)

– व्यवस्थापक / वरिष्ठ. व्यवस्थापक (Manager/Sr. Manager)

– उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2021

अर्ज करण्यासाठी : https://www.mngl.in/

अधिकृत वेबसाईट : https://www.mngl.in/careers-2/

Web Title : MNGL Recruitment 2021 | maharashtra natural gas limited recruitment openings for manager posts

 

Pune News | बाबासाहेब पुरंदरेंचा शतक महोत्सवी वर्षारंभानिमित्त आशा भोसलेंच्या हस्ते भव्य सत्कार; शिवशाहीर म्हणाले – ‘लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो’ (व्हिडीओ)

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे, ‘या’ दिवसानंतर बंद होईल खाते; जाणून घ्या सर्व्हिस सुरू ठेवण्यासाठी काय करावे?

Shikhar Bank Scam Case | शिखर बँक घोटाळयाबाबत शालिनीताईंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘थोरल्यासह धाकटया पवारांचा हात’

Pune Crime | कोंढव्यातील तरुणाचा खून करुन फरार झालेल्या 3 आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Jalna Crime | दोघा नराधमांचा अनाथ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, जालना जिल्ह्यातील संतापजनक घटना