MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या ‘त्या’ घोषणेला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा पाठिंबा; ‘अक्षय तृतीयेला…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 तारखेला औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेणार आहेत. त्यासोबतच राज ठाकरे यांनी (MNS Chief Raj Thackeray) ईद आहे त्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेला (Akshaya Tritiya) पुण्यातील (Pune) सर्व मंदिरामध्ये महाआरती (Mahaarati) होणार असल्याचं सांगितलं होतं. आता मनसेच्या या महाआरतीला ‘विश्व हिंदू परिषद’ (Vishva Hindu Parishad) आणि ‘बजरंग दल’ (Bajrang Dal) यांच्याशी संलग्न असलेल्या आणखी आठ संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

 

पुण्यामधील कार्यकर्ते महाआरतीच्या तयारीला लागले असून इतर संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत मनसे नेते अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी माहिती दिली आहे. तीन तारखेला या संघटना कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असून या सर्वांशी चर्चा झाली आहे. शहरातील सर्व मंदिरामध्ये सकाळी 11.30 ते 12.30 यावेळेत महाआरती होणार असल्याचं अजय शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

महाआरती 3 तारखेला असली तरी 1 तारखेला असणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली आहे.
परवानगी मिळाली असून प्रशासनाने काही अटी घातल्या आहेत.
त्यामुळे राज ठाकरे (MNS Raj Chief Thackeray) यांच्या या सभेकडे राज्याचंच नाहीतर अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी आधी घेतलेल्या दोन्ही सभांमध्ये मशिदीवरील भोंग्यांवरून (Loudspeakers On Masjid) आक्रमक भूमिका घेतली.
राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | vishwa hindu parishad and bajrang dal support mns for maha aarti program in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Amruta Fadnavis | ‘मी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर फॉलो करत नाही’ – सुप्रिया सुळे

 

Jalgaon Crime | नारदाच्या गादीवर बुटासहीत पाय ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची मागितली जाहीर माफी, म्हणाले…

 

Pune Aam Aadmi Party | टँकर माफियांचा पुणे शहराला विळखा ! पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको; पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या – AAP ची मागणी