मनसेनेचा CM ठाकरेंवर जोरदार निशाणा, म्हणाले – ‘… तर सरकार वाचवण्यासाठी ‘होम’मध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी (NCP) चे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी (दि. 26) वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास ही बैठक झाली. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरुन मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी नाही तर सरकार वाचवण्यासाठी होममध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे, अशी चर्चा आहे. कितपत खरे ते त्या देवालाच ठाऊक असे खोचक ट्विट देशपांडे यांनी केले आहे.

 

दरम्यान, पवार आजारपणातून बरे झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच भेट आहे. शरद पवारांनी घेतलेली मुख्यमंत्र्यां (Uddhav Thackeray) च्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना मदत, कोरोनाचे संकट, म्युकरमायक्रोसिसचे संकट, लॉकडाऊनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. तसेच, मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title :

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा

Pune-Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार तर 1 जखमी

Pankaja Munde । एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Jyotiraditya Shinde । ज्योतिरादित्य शिंदेमुळेच प्रियंका चतुर्वेदीनी काँग्रेस पक्षाला दिली सोडचिट्ठी?; ‘या’ पुस्तकातून खुलासा

Nana Patole | नितीन राऊत-बाळासाहेब थोरात सोनियांच्या भेटीसाठी दिल्लीत, नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

Pune Crime News | 35 लाख रुपयांची फसवणूक ! प्राईड अमन असोसिएट्सचे भागीदार नवाज शेख, हसन पठाण व आमीनुद्दीन शेख यांच्यावर FIR