MNS Raj Thackeray In Pune | … म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करावी – राज ठाकरे (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MNS Raj Thackeray In Pune | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 16 वर्धापन दिन (MNS Anniversary) पुण्यात पार पडला. दोन वर्षांनी राज ठाकरे (MNS Raj Thackeray In Pune) यांनी आपल्या पहिल्यासारख्या खास शैलीत भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर ठाकरी स्टाईलमध्ये समाचार घेतला. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) तिथीनुसार का साजरी करावी याबद्दलही त्यांनी सांगितलं. (MNS Raj Thackeray In Pune)

 

शिवजयंती (ShivJayanti) ज्याला जेव्हा वाटेल, तेव्हा साजरी करा. सर्व सण तिथीनुसारच साजरे केले जातात. आपण आपले सर्व सण तिथीनुसार साजरा करतो. दिवाळी, गणपती, नवरात्र सर्व सण तिथीनुसार करतो. त्यामुळे शिवजयंतीही तिथीनुसारच साजरी करावी, असं राज ठाकरे म्हणाले.

 

 

जेव्हा आपण सांगतो, तेव्हा मराठी (Marathi) म्हणजे मराठी भाषा बोलणारे आहोत. हे मराठी लोक कुठे राहतात.
शिवछत्रपती राजा होऊन गेला, त्यांच्या भागात आम्ही राहतो. माझ्या राजाचा जन्मदिवस म्हणजे माझा सण आहे.
ती कुणाचीतरी फक्त जयंती नाही. तो महाराष्ट्राचा सण आहे. तो सण (Festival) म्हणून साजरा करायचा आहे.
21 तारखेला सगळ्यांनी धूम धडाक्यानं शिवजयंती साजरी करावी, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावरही निशाणा साधला.

 

 

Web Title :- MNS Raj Thackeray In Pune | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti MNS Raj Thackeray News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hina Khan Bold Pose | हिना खाननं काळ्या रंगाच्या ड्रेसनं सोशल मीडियावर केला कहर, फोटोमध्ये दिल्या अत्यंत बोल्ड पोज

 

Suhana Khan’s Latest Viral Video | शाह रूख खानची मुलगी सुहानाचा ‘हा’ बोल्ड व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल

 

PMC Medical College | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टचे कामकाज ‘अध्यक्षा’ शिवाय सुरू राहाण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत

 

Yamini Malhotra Nude Photoshoot | ‘ही’ सौंदर्यवती आहे टेलिव्हिजनवरील सर्वात बोल्ड अभिनेत्री, तिनं कित्येकदा केलं आहे न्यूड फोटोशूट