Mobile Charger Tips & Trick | लवकर ‘बिघडणार’ नाही तुमचा मोबाईल चार्जर! अवलंबा ‘या’ सोप्या टिप्स आणि त्याला द्या दिर्घ आयुष्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mobile Charger Tips & Trick | नेहमी अशी समस्या दिसून येते की, मोबाईलचा चार्जर वेळेपूर्वीच खराब होतो. किंवा चार्ज करताना बंद पडतो. परंतु चार्जिंगची सर्वात जास्त आवश्यकता असते. विशेषता चार्जिंग केबल खरेदी केल्यानंतर काही काळानंतर खराब होते. मोबाइल चार्जर जास्तकाळ टिकण्यासाठी कोणत्या पद्धती अवलंबाव्यात ते जाणून घेवूयात. (Mobile Charger Tips & Trick)

 

1. बारीक तार किंवा स्प्रींगचा वापर
ही एक विशेष पद्धत असू शकते. आपल्या मोबाईल चार्जरची तार तुटण्यापासून किंवा खराब होण्यापासून वाचवण्यासाठी दोन तार किंवा पातळ स्प्रींग घेऊ शकता. आता चार्जरच्या दोन्ही टोकांना त्या व्यवस्थित गुंडाळून घ्या.

 

जेणेकरून चार्जर दुमडण्याच्या दरम्यान दोन्ही टोकांना निशाणी बनणार नाही किंवा केबल ताणली जाणार नाही. यामुळे चार्जरची केबल लवकर खराब होणार नाही.

 

2. बुटांच्या लेसचा वापर
ही ट्रिक सुद्धा उपयोगी येईल. केबल सुरक्षित ठेवण्यासाठी बुटाची लेस केबलच्या दोन्ही टोकांवर घट्ट बांधू शकता. नंतर ती त्याच प्रकारे पुढे काही अंतरापर्यंत अशी गुंडाळा की तार पूर्णपणे झाकली जाईल. यासाठी जवळपास 2 फुटाचा पॅराकार्ड घेतला पाहिजे.

3. अतिशय बारीक पाईपचा वापर
अतिशय बारीक साईजच्या चार्जर केबलमध्ये फीट होईल असा पाईप वापरू शकता. याच्या एका टोकाला कात्रीने कापा आणि एका पाठोपाठ एक केबलला घालू शकता. यामुळे चार्जर केबल दुमडल्याने खराब होणार नाही.

 

4. स्प्रिंग टाईपमध्ये करा केबल
पेन/पेन्सिलच्या चारही बाजूला कॉर्ड गुंडाळून आवळून स्प्रींग प्रमाणे बनवा.
ब्लो ड्रायर सुरू करा, यास दोन मिनिटासाठी सर्पिल केबलप्रमाणे करा, आणि केबलला चारीकडे गरम करा.
पेन्सिल स्लाईड करण्यापूर्वी कॉर्ड थंड होऊ द्या. (Mobile Charger Tips & Trick)

 

Web Title :- Mobile Charger Tips & Trick | tips and trick your mobile charger will not break quickly follow these simple tips and give him a long life

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aishwarya Rai Bachchan | ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी मालदीवमध्ये ‘या’ पध्दतीनं साजरा केला आराध्याचा 10 वा वाढदिवस

Pune Corporation | मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली प्रकरणी मनपानं हायकोर्टात बाजू मांडली; पुढील सुनावणी 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी होणार – स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Vikram Gokhale | आगामी काळात विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही; ‘या’ मराठी निर्मात्याने केले जाहीर

Central Bank Of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या