Mobile Phone Addiction | तुमच्याही मुलाला मोबाईलचे ‘व्यसन’ लागले असेल तर करा ‘या’ गोष्टी; तात्काळ सवय सुटेल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mobile Phone Addiction | हल्ली सगळ्यांकडे मोबाईल फोन असतात. (Mobile Habit) आता तर कोव्हिडच्या काळात शाळा ऑनलाइन झाल्या असल्यामुळे 4-5 वर्षाच्या मुलांनाही मोबाईलची खूप सवय लागली आहे. खाताना, खेळताना सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांना मोबाईल लागतो (Mobile Phone Addiction). यामुळे त्याचे आई-वडील काळजीत पडलेले दिसतात (How To Stop Your Child From Mobile Phone Addiction). तर आज आम्ही लहान मुलांना लागलेलं मोबईलच व्यसन कसं दूर करायचं ते सांगणार आहोत (Here Are 4 Best Tips To Stop Child Mobile Phone Addiction).

 

1. पुस्तकांची आवड जोपासा (Cultivate Books Love)
इंटरनेटच्या काळात पुस्तकांपासून काहीजण दूर झाले आहेत. मुलांनाही आजकाल पुस्तके उचलणे आवडत नाही कारण पालकच दिवसभर मोबाईलला चिकटलेले असतात. तुम्ही स्वतः पुस्तक मुलांसमोर वाचून दाखवले तर मुलंही तुमची नक्कल करून पुस्तक उचलतील. जेव्हा ते हे करतील तेव्हा नक्कीच त्यांच्याशी बसून चर्चा करा आणि त्यांच्यात आवड निर्माण करा.

 

2. निसर्ग प्रेम वाढवा (Increase Love Of Nature)
तुम्ही मुलांना निसर्गाच्या जितक्या जवळ आणाल तितके ते मोबाईलपासून दूर होतील. आपल्या जीवनात नैसर्गिक गोष्टींचे महत्त्व काय आहे ते त्यांना सांगा. यासाठी तुम्ही त्यांनी उद्यान, तलाव किंवा हिल स्टेशनला घऊन झाऊ शकता.

3. मैदानी खेळ खेळण्यास सांगा (Outdoor Sports)
कोरोना विषाणूच्या साथीनंतर लॉकडाऊनमुळे (Lockdown) मुले बराच काळ घरात होती. त्यामुळे त्यांना मोबाईलची सवय झालीहोती. या दरम्यान, ऑनलाइन शिक्षणात सेल फोनचा वापर करणे एक सक्ती बनली. यासोबतच मुलांची बाहेर खेळण्याची सवयहीसुटली आहे. अशा वेळी मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देणे ही पालकांची जबाबदारी आहे. जेणेकरून त्यांचे लक्ष मोबाइलवरूनहटवता येईल.

 

4. मोबाईलमध्ये पासवर्ड सेट करा (Mobile Password)
एवढ्या प्रयत्नांनंतरही जर मुल मोबाईल फोन वापरणे टाळत नसेल तर तुम्ही तुमच्या फोनला पासवर्ड टाका.
जेणेकरून मुलांना फोन वापरता येणार नाही.

 

Web Title :- Mobile Phone Addiction | how to stop your child from mobile phone addiction bad habit here are 4 best tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | प्रेमाचे नाटक करुन तरुणीवर बलात्कार ! बाँड, गांजाची नशा करुन मारहाण; सिंहगड रोड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘…म्हणून मी राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’

 

Link Ration Card With Aadhaar | रेशन कार्ड धारकांनी लवकरच करावं ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून घ्या