‘ही’ HOT मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक

उत्तर प्रदेश, ता. ३ : पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच उत्तर प्रदेशमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. गाव पातळीवर सध्या याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या निवडणुकीची सध्या देश पातळीवर चर्चा रंगली आहे. कारण आहे प्रसिद्ध मॉडेल दिक्षा सिंग. दिक्षा सिंग हिने जौनपूरमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दिक्षा सिंहबाबत नेटकऱ्यांमध्ये जाम उत्सुकता आहे. दिक्षा सिंग ही हिंदुस्थानातील एक प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने २०१५ साली मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात ती अंतिम फेरीत आली होती.

 

https://www.instagram.com/p/CLgOaRVj8bN/?utm_source=ig_web_copy_link

 

 

 

https://www.instagram.com/p/CIXpmDPCpjY/?utm_source=ig_web_copy_link

 

 

 

https://www.instagram.com/p/CEO2IO5DXSU/?utm_source=ig_web_copy_link

 

 

 

 

 

२४ वर्षीय दिक्षाने गोव्यातील एमईएस कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे ठरवले. आतापर्यंत तिने अनेक जाहीरातींसाठी फोटोशूट केले आहे. तसेच ती नेहा कक्करच्या व्हिडीओमध्येही दिसली होती. दिक्षा ही मूळची बक्षा जिल्ह्यातील चिटोरी गावची रहिवासी आहे. तिने तिसरीपर्यंतचे शिक्षण याच गावातून केले आहे. त्यानंतर ती वडिलांसोबत मुंबईला स्थायिक झाली.