काय सांगता ! ना ‘पीरियड’ बंद, ना ‘बेबी’ बंप, मॉडेलनं अचानक दिला बाळाला ‘जन्म’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखादी महिला तिला प्रेग्नंसीची जाणीव झाल्याशिवाय बाळाला जन्म देऊ शकते का? तुम्हाला वाचून थोडं आश्चर्य वाटेल परंतु एका महिलेसोबत असंच झालं आहे. ऑस्ट्रेलियातील मॉडेल एरिन लँगमेडनं बाळाला जन्म दिल्यानंतर तिला कळालं की, ती प्रेग्नंट होती. बाथरूमच्या फरशीवर तिची डिलीव्हरी झाली आणि तिनं बाळाला जन्म दिला.

23 वर्षीय या मॉडेलच्या शरीरात 37 व्या आठवड्यातही कोणता बदल दिसला नव्हता. मीडियाशी बोलताना लँगमेड म्हणाली, “तिला कोणतंही बेबी बंप नव्हतं आणि ना ही कोणता मॉर्निंग सिकनेस. तिनं सांगितलं की, ती कॉन्ट्रासेप्टीव्ह घेत होती. सगळे कपडे तिला फिट येत होते.”

View this post on Instagram

🌗

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

लँगमेडनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती. आपल्या पार्टनरसोबत एका कपड्यात आपल्या सुंदर मुलीचा फोटो तिनं शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं होतं की, “आपल्या आयुष्यातील सर्वात कठिण आठवडा.”

View this post on Instagram

Hunni <3

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

तज्ज्ञ सांगतात की, अशा प्रकारच्या प्रेग्नंसीला स्टेल्थ किंवा क्रिप्टीक प्रेग्नंसी म्हणतात. अशी प्रेग्नंसी जी खूप गोपनीय पद्धतीने रहाते. एका स्टडीनुसार, 2500 मधून केवळ 1 महिला अशी असते. जी बाळाला जन्म देईपर्यंत तिला कळत नाही की ती प्रेग्नंट आहे. 475 पैकी 1 महिला अशी असते जिला 20 हप्त्यांपर्यंत कळत नाही की ती प्रेग्नंट आहे.

हे असं का होतं हे अद्याप डॉक्टरांनाही समजलं नाही. फ्लोरिडाच्या गॉयनॅकोलॉजिस्ट क्रिस्टीन ग्रेव्स म्हणतात, “जास्त करून लोकांना लँगमेडचं प्रकरण कळत नाहीये. खास करून तिच्या बॉडी टाईपला घेऊन. यावरून हेदेखील कळतं की, सर्वांच्या शरीराची बनावट एकसारखी नसते.”

View this post on Instagram

Sunnies a tad skewiff

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

एका रिपोर्टनुसार, लँगमेडनं एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे. त्याचं वजन 8 पाऊंड होतं. तिचं लेबर पेनही लवकरच संपलं होतं. परंतु हे सगळं होणं लँगमेड आणि तिचा पार्टनर डॅन कार्टीसाठी भयावह होतं.

कार्टीनं सांगितलं की, त्यानं लँगमेडचं किंचाळणं ऐकलं आणि तो बाथरुमकडे धावला. तिथे त्यानं पाहिलं की, लँगमेडनं बाळाला जन्म दिला होता. मुलीचा रंग निळा पडत होता. हे पाहून देघंही घाबरून गेले.

View this post on Instagram

God luv ya Dan 🏖

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

स्टेल्थ प्रेग्नंसी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. या विषयावर टीव्ही प्रोग्रॅमही आले आहेत. लँगमेडप्रमाणे 23 वर्षीय कॅथरीन क्रोपससोबतही असंच झालं होतं. 2015 हा प्रकार समोर आला होता.

View this post on Instagram

For your health 🍸 @followthefishtv

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

View this post on Instagram

HB tessy 💋💖🥂

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

View this post on Instagram

🌹🌹🌹

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

View this post on Instagram

Sponsored by Jameson 🙂

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

View this post on Instagram

Been a fun few dayz of showings ✨

A post shared by Erin Langmaid (@erinlangmaid) on

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like