मॉडेलचा उतावीळपणा ! ‘न्यूड’च गेली प्रियकराला भेटायला

 न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – लोक आपल्या प्रेमासाठी काय- काय नाही करत अशीच एक घटना न्यूयॉर्क मध्ये घडली आहे. एक मॉडेल कपडे न घालता आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, तिने असे का केले कारण तिला सगळ्यांपेक्षा वेगळं दिसायचे होते.

मॉडेलने असे केले की लोकांना तिला बघून कळाले नाही की ती न्यूड आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, डेटिंग ऐप टिंडर वर मैत्री झाल्यानंतर जॉय नामक मॉडेल आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका मॉल मध्ये गेली होती. काही वेगळ करून जाण्यासाठी जॉयने आपल्या शरीरावर जीन्स आणि टॉपसारखा बॉडी पेंट केला आणि वरतून जॅकेट घालून बॉयफ्रेंड समोर गेली.

मशहूर बॉडी पेंटर जेन सिडलने खूप सुंदर प्रकारे पेंट केले की जॅकेट काढल्यानंतर सुद्धा कळून येत नव्हते की ती न्यूड आहे. जॉयने बॉयफ्रेंड समोर जॅकेट काढले तरीही त्याला कळले नाही की ती न्यूड आहे. नंतर जॉयने स्वतः आपल्या बॉयफ्रेंडला सत्य सांगितले. मॉल मध्ये जेव्हा लोकांना माहिती झाले की जॉय न्यूड आहे आणि तिने बॉडी पेंटिंग केली आहे त्यावेळी तिथे असलेल्या लोकांनी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. बॉडी पेंटिंग एक पारंपरिक कला शैली आहे परंतु आता ही फॅशन झाली आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

सावधान ! झोपताना मोबाईल जवळ ठेवताय होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

केरळमध्ये निपाहचा रुग्ण, २३ वर्षाच्या विद्यार्थ्याला लागण

‘होमिओपॅथी’ औषधींमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते

‘बीडीओं’ ना असणार बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार, संभ्रम दूर

You might also like