‘त्या’ मॉडेलचे बिकीनीतील सेक्सी फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मॉडेल केतिका शर्मा हिने आपले बिकीनीतील काही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. हॉट आणि सेक्सी अंदाजातील तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. तिचे हे फोटो सोशलवर पसरत आहेत.

https://www.instagram.com/p/Bv1EWq6Bj9v/?utm_source=ig_embed

केतिकाचे इन्स्टाग्रामवर एकूण 1.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. केतिका स्वत: 172 लोकांना फॉलो करते. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच हॉट आणि सेक्सी फोटोसाठी इन्स्टाग्रामवर चर्चेत असते.

केतिकाच्या फोटोंना एक लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनेकांनी तिच्या हॉट अंदाजाची स्तुती करत तिच्या फोटोंवर कमेंटही केली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गाच्या सानिध्यातील फोटोमध्ये केतिकाचं सौंदर्य अजून खुलून आल्याचं दिसतं.

https://www.instagram.com/p/BvRJVv4hk23/?utm_source=ig_embed