मोदी सरकार २.० : कोणत्या राज्यात किती मंत्रीपदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर काल मोदी सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानांतर आता कुणाला कोणते मंत्रिपद मिळणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सगळेच जण आपल्याला वजनदार खाते मिळण्याची अपेक्षा करत आहेत. ५८ जणांच्या या मंत्रिमंडळात विविध राज्यातील खासदारांचा समावेश आहे. तर चला जाणून घेउयात कोणत्या राज्यातील किती मंत्र्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश आहे.

उत्तर प्रदेश
१)राजनाथ सिंह
२)स्मृती इराणी
३)मुख्तार अब्बास नक्वी
४)महेंद्रनाथ पांडेय
५)संतोष गंगवार
६)व्ही के सिंह
७)साध्वी निरंजन ज्योती
८)संजीव बालियान

महाराष्ट्र

१)नितीन गडकरी
२)प्रकाश जावडेकर
३)पीयूष गोयल
४)अरविंद सावंत
५)रावसाहेब दानवे
६)संजय धोत्रे
७)रामदास आठवले

बिहार

१)रामविलास पासवान
२)रविशंकर प्रसाद
३)गिरिराज सिंह
४)आरके सिंह
५)अश्विन चौबे
६)नित्यानंद राय

गुजरात

१)अमित शहा
२)मनसुख मंडाविया
३)परसोत्तम रुपाला

कर्नाटक

१)सदानंद गौडा
२)प्रल्हाद जोशी

तामिळनाडू

१)निर्मला सीतारामन

मध्यप्रदेश

१)नरेंद्र सिंह तोमर
२)प्रल्हाद पटेल
३)थावर चंद गेहलोत

राजस्थान

१)गजेंद्र सिंह शेखावत
२)अर्जुन राम मेघवाल
३)कैलाश चौधरी

उत्तराखंड
१)रमेश पोखरियाल निशांक

दिल्ली
१)डॉ. हर्षवर्धन

झारखंड
१)अर्जुन मुंडा

ओडिशा
१)धर्मेंद्र प्रधान
२)प्रताप चंद्र सारंगी

हरियाणा
१)राव इंद्रजीत सिंह
२)कृष्णपाल गुज्जर
३)रतनलाल कटारिया

गोवा
१) श्रीपाद नाईक

जम्मू आणि काश्मीर
१)जितेंद्र सिंह

अरुणाचल प्रदेश
१)किरन रिजिजू

पंजाब
१)हरसिमरत कौर बादल
२)सोम प्रकाश

पश्चिम बंगाल
१)बाबुल सुप्रियो
२)देबाश्री चौधरी

तेलंगणा
१)किशन रेड्डी

हिमाचल प्रदेश
१)अनुराग ठाकूर

केरळ
१)व्ही मुरलीधरन

आसाम
१)रामेश्वर तेली