Modi Government | मोदी सरकार ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना देणार पदोन्नती, 15000 रुपये महिना वाढेल पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government | मोदी सरकार (Modi Government) सणासुदीत सरकारी कर्मचार्‍यांना मोठी खुशखबर देणार आहे. यावेळी मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढीसह काही कर्मचार्‍यांना पदोन्नती (Promotion) देण्याची घोषणा सुद्धा करणार आहे.

सरकारने काही केंद्रीय कर्मचार्‍यांनी केलेल्या (Central Government Employees) प्रमोशनची विनंती स्वीकारली आहे.
सरकारी आदेशानुसार, भारतीय रेल्वेच्या अधिकार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारसी अंतर्गत पदोन्नती देण्यात आली आहे.

कुणाचे वेतन होणार किती?

केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन या पदोन्नतीनंतर 25,350 रुपयांनी वाढून 29,500 रुपये होईल.
सरकारच्या आदेशानुसार, रेल्वे बोर्ड सचिवालय सेवा (RBSS), रेल्वे बोर्ड सचिवालय स्टेनोग्राफ सर्व्हिस (RBSSS) च्या अधिकार्‍यांची पदोन्नती यावर्षी होणार होती.

या अधिकार्‍यांना अंडर सेक्रेटरी/उपसचिव म्हणून पदोन्नती देण्यात येईल. सूत्रांनुसार, प्रमोशनसह त्यांच्या वेतनात सुमारे 15,000 रुपये प्रति महिना वाढ होईल.
ज्या कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी 67,700 रुपये आहे त्यांचे वेतन वाढून 78,800 रुपये प्रति महीना होईल.

केव्हा जारी होईल प्रमोशन ऑर्डर?

केंद्र सरकारचा (Modi Government) कामगार विभाग राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्याकडून मंजूरी घेतल्यानंतर रेल्वे अधिकार्‍यांच्या प्रमोशनचा आदेश जारी करेल.

 

Web Title : Modi Government | 7th pay commission know how much salary hike government employees will get promotion da hra salary hike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 153 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

TCS Recruitment Drive | टीसीएस 35000 ग्रॅज्युएट्सला देतंय नोकरी, तुम्ही सुद्धा व्हा तयार; जाणून घ्या

Pune Crime | कोणताही पुरावा नसताना खुनाच्या गुन्हयाचा 48 तासाच पर्दाफाश, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

Jio Haptik Technologies | 300% च्या वेगाने वाढतेय मुकेश अंबानी यांची ‘ही’ छोटी कंपनी, व्हॉट्सअप सुद्धा आहे पार्टनर