Modi Government | मोदी सरकारची ‘ही’ योजना विवाहित लोकांसाठी खुपच फायदेशीर, दरमहा मिळेल 10 हजारांची पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | वृद्धत्वाची चिंता प्रत्येकाला असते. जर तुम्हीसुद्धा आपल्या निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित करण्याचा विचार असाल तर मोदी सरकारच्या (Modi Government) अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana- APY) पैसे लावू शकता. या योजनेत पती आणि पत्नी वेगवेगळे खाते उघडून दरमहिना 10,000 रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.

कोण करू शकतात गुंतवणूक
अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे. या योजनेत सहभागी होणार्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 5000 रुपये महिना पेन्शन मिळेल. जर पती-पत्नी दोघांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांना 60 वर्षानंतर 10,000 रुपये महिना पेन्शन मिळेल.

काय आहे अटल पेन्शन योजना
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे. यामध्ये वयाच्या हिशेबाने मंथली प्रीमियम ठरलेला असतो. सर्वात कमी प्रीमियम 18 वर्षाच्या वयात योजनेचा लाभ घेतल्यास द्यावा लागतो. सर्वात जास्त प्रीमियम 30 वर्षाच्यानंतर द्यावा लागतो. कारण पेन्शनची किमान रक्कम 1000 मासिक आणि कमाल 5000 मासिक ठरवलेली आहे. प्रीमियम देताना पेन्शनच्या रक्कमेला आधार बनवले जाते.

 

काय आहेत योजनेचे फायदे

योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे. यामध्ये वयाच्या हिशेबाने मंथली प्रीमियम ठरलेला असतो. सर्वात कमी प्रीमियम 18 वर्षाच्या वयात योजनेचा लाभ घेतल्यास द्यावा लागतो. सर्वात जास्त प्रीमियम 30 वर्षाच्यानंतर द्यावा लागतो. कारण पेन्शनची किमान रक्कम 1000 मासिक आणि कमाल 5000 मासिक ठरवलेली आहे. प्रीमियम देताना पेन्शनच्या रक्कमेला आधार बनवले जाते.

10000 रूपयांची पेन्शन कशी मिळेल
या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या मासिक कमाईतील एक छोटा भाग Atal pension yojana मध्ये गुंतवावा लागेल.
जर योजनेचा लाभ घेणार्‍या व्यक्तीचे वय 18 वर्ष आहे तर त्यास 210 रुपये महिना गुंतवणूक करावी लागेल.
पतीचे वय 24 वर्ष आणि पत्नीचे वय 21 वर्ष आहे.
तर पतीला योजनेत दर महिना 346 रुपये आणि पत्नीला दरमहिना 269 रुपये जमा करावे लागतील.
हे पैसे 59 वर्षापर्यंत जमा करावे लागतील.
60व्या वर्षापासून पती-पत्नी दोघांना 10,000 रुपये महिना म्हणजे 1 लाख 20 हजार रुपये वार्षिक पेन्शन आयुष्यभर मिळू लागेल.

टॅक्स बेनिफिट
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एनपीएसप्रमाणे समान कर सवलत मिळते.
आयकर कायदा, कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत या योजनेत करात सवलत मिळते.

Web Titel :- Modi Government | atal pension yojana this government scheme is great for married people will get rs 10000 pension every month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा !आयर्नमॅन विजेत्यांकडून पोलिसांना धडे

Mumbai Crime | माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! सासूच्या गुप्तांगात घातला बांबू, खून केल्याप्रकरणी जावयाला अटक

Pune Crime | धक्कादायक ! 70 वर्षाच्या नराधमाची 30 वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी, कोंढव्यातील घटना