Modi Government | मोदी सरकार नवे सहकार धोरण आणणार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Modi Government | सहकार क्षेत्राला अत्याधुनिक करण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच मोदी सरकार (Modi Government) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पुढाकारातच नवे सहकार धोरण आणणार असल्याचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (central cooperative minister amit shah) यांनी सांगितले.

देशातील पहिले राष्ट्रीय सहकार संमेलन शनिवारी पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारी संस्थांच्या २,१०० प्रतिनिधींची उपस्थिती होती. अमित शहा म्हणाले, देशातील प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी येत्या पाच वर्षात ६५ हजार सोसायट्यांची संख्या वाढवून तीन लाखापर्यंत करण्यात येणार आहे. सहकारासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर्स, नॅशनल डाटा बेस आणि राष्ट्रीय सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. राज्याच्या अखत्यारीत सहकार हा विषय आहे तरीही या वर्षी जुलैमध्ये केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी (Modi Government) स्पष्ट केले.

केंद्र आणि राज्याच्या वादात मी पडू इच्छित नाही. याचे कायदेशीर उत्तर दिले जाऊ शकते. राज्यांना केंद्र सरकार सहकार्य करील कोणत्याही प्रकारे संघर्ष होणार नाही अशी ग्वाही शहा यांनी यावेळी दिली.

हे देखील वाचा

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

Pune Crime | लग्नाच्या 3 महिन्यानंतर देखील पत्नी ‘हात’ लावू देत नव्हती, पतीच्या हाती लागला मोबाईल अन् ‘लगट’ करतेवेळीचा ‘पर्दाफाश’

PM Mandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Modi Government | central government will soon introduce new co operation policy amit shah clarifies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update