• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, May 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे अधिकारी (IAS-IPS) अडचणीत?

    ताज्या बातम्या

    Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार; नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी

    ताज्या बातम्या

    Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, पुणे राष्ट्रवादी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Modi Government | मोदी सरकारने 23 कोटी लोकांच्या खात्यात पाठवले पैसे, तुमच्या खात्यात आले नाहीत का? तात्काळ ‘इथं’ करा तक्रार
Advt.

Modi Government | मोदी सरकारने 23 कोटी लोकांच्या खात्यात पाठवले पैसे, तुमच्या खात्यात आले नाहीत का? तात्काळ ‘इथं’ करा तक्रार

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
Last updated Dec 18, 2021
Modi Government | pm narendra modi govt send money in more than 23 crore bank pf account check balance otherwise complaint on this helpline number
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने (Modi Government) आतापर्यंत 23 कोटीपेक्षा जास्त लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. EPFO ने प्रॉव्हिडंट फंड (PF) च्या 23.44 सबस्क्रायबरच्या खात्यात पीएफ व्याजाचे (PF Interest) पैसे ट्रान्सफर केले आहेत. ईपीएफओने (EPFO) ट्विटद्वारे सुद्धा सांगितले की, त्यांनी 23.44 ईपीएफ (EPF) सबस्क्रायबर्सच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स (PF Balance) चेक केला का, जर पैसे आले नसतील तर याची तक्रार योग्य ठिकाणी करा जेणेकरून तुम्हाला पीएफचे व्याज मिळेल. (Modi Government)

इतके आले आहेत व्याजाचे पैसे
सरकारने अगोदरच आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफवर 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावावर हिरवा झेंडा दाखवला आहे. लेबर मिनिस्ट्रीने सुद्धा या निर्णयावर आपली सहमती दिली होती. आता EPFO सबस्क्रायबर्सच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे. अशावेळी खातेधारक आपले पीएफ खाते तपासात आहेत की त्यांच्या खात्यात किती PF चे व्याज आले आहे.

आले नसतील पैसे तर येथे करा तक्रार
यासाठी तुम्हाला https://epfigms.gov.in/ वेबसाइटवर जावे लागेल.
या वेबसाइटवर जाऊन Register Grievance वर क्लिक करा.
यानंतर पीएफ मेंबर, ईपीएफ पेन्शनर (epf pensioners), एम्प्लॉयर, ऑदर्सपैकी आपले स्टेटस निवडा,
यांनतर पीएफ खात्याशी संबंधीत तक्रारीसाठी पीएफ मेंबर निवडा.
या सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर UAN नंबर आणि सिक्युरिटी कोड भरून Get Details वर क्लिक करा.
आता येथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. (Modi Government)

 

 

Web Title :- Modi Government | pm narendra modi govt send money in more than 23 crore bank pf account check balance otherwise complaint on this helpline number

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hruta Durgule | ‘फक्त 8 दिवस बाकी’ असं म्हणत ऋता दुर्गुळेनं शेअर केला प्रियकरासोबत फोटो, चाहत्यांमध्ये रंगल्या तुफान चर्चा

‘या’ Multibagger Penny Stock मध्ये 3 वर्षात 1 लाख रुपयांच्या बदल्यात मिळाले 91 लाख रुपये, 2 रुपयांच्या शेयरचा भाव झाला 196 रुपये

 

Gold Rate Today | स्वस्त विकलं जातंय सोनं ! जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा 22 आणि 24 कॅरेटचा दर

Pune Crime | बनावट आधारकार्डचा वापर करुन विमान प्रवास; सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अटक 

EPFepf pensionersEPFOGet Detailslatest marathi newslatest Modi Governmentlatest news on Modi Governmentmarathi Modi Government
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Hruta Durgule | ‘फक्त 8 दिवस बाकी’ असं म्हणत ऋता दुर्गुळेनं शेअर केला प्रियकरासोबत फोटो, चाहत्यांमध्ये रंगल्या तुफान चर्चा

Next Post

Clapping Benefits | बोलताना टाळी वाजवत असाल तर होतील ‘हे’ फायदे, जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य




मनोरंजन

मनोरंजन

Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Natasa Stankovic Bikini Photo | हार्दिक पांड्याची पत्नी…

Shaikh Sikandar May 27, 2022
ताज्या बातम्या

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राष्ट्रीय

Supreme Court Decision On Prostitution | सुप्रीम कोर्टाचा…

ताज्या बातम्या

Modi Government | गहू, साखर निर्यातबंदीपाठोपाठ मोदी सरकार…

ताज्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा !…

ताज्या बातम्या

Clean Chit To Aryan Khan In Cordelia Cruise Drugs Case |…

Latest Updates..

Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे…

May 27, 2022

Honey Side Effects | चुकूनही या पध्दतीनं करू नका मधाचे सेवन,…

May 27, 2022

Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार;…

May 27, 2022

Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार…

May 27, 2022

Pune Traffic Police | महामेट्रोच्या कामामुळे पर्णकुटी व Gold…

May 27, 2022

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता…

May 27, 2022

Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत…

May 27, 2022

Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात…

May 27, 2022

Pune Crime | आंदेकर टोळीतील फरार आरोपी आणि पोलिसात नाना…

May 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे अधिकारी (IAS-IPS)…

nagesh123 May 27, 2022

This Week

Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी ! दरमहा 15 हजार प्रमाणे उकळली…

May 26, 2022

Pune Crime | चक्क चारचाकीतून येऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र नेले…

May 27, 2022

Rajya Sabha Election | ‘…तर राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि…

May 27, 2022

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला…

May 27, 2022

Most Read..

राजकीय

President Ramnath Kovind | ‘प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्रानेच मुहुर्तमेढ रोवली’; राष्ट्रपती रामनाथ कोविंद…

May 27, 2022
मनोरंजन

Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी दीपिका पादुकोननं केलं असं काम, आता म्हणाली, तो पहिला आणि…

May 27, 2022
ताज्या बातम्या

Best Detox Drinks | शरीरातील घाण काढायची असेल, तर सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन

May 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.