modi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा बिझनेस, होईल 9 लाखांपर्यंत कमाई; मोदी सरकार सुद्धा करते मदत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – modi government schemes |प्लॅस्टिकवर बॅन असल्याने सध्या पेपर कप बिझनेसला खुप डिमांड आहे. या बिझनेसमध्ये कमी पैशात जास्त नफा आहे. पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग युनिट लावण्यासाठी सरकार सुद्धा मुद्रा योजनेंतर्गत मदत करत आहे. केंद्र सरकारकडून प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी येणार्‍या खर्चापासून होणार्‍या नफ्यापर्यंत सर्व कॅलक्युलेशन दिले आहे. मोदी सरकारच्या या स्कीमबाबत (modi government schemes) जाणून घेवूयात…

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

1 हा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला 500 वर्गफुट एरियाची आवश्यकता आहे. मशिनरी, इक्विपमेंट फि, इक्विपमेंट आणि फर्निचर, डाय, इलेक्ट्रिफिकेशन, इन्स्टॉलेशन आणि प्री आपरेटिव्हसाठी खर्च – 10.70 लाख रुपये.

2  वकर्सला दिला जाणारा पगार –
जर तुम्ही स्किल्ड आणि अनस्किल्ड दोन्ही प्रकारचे वर्कर ठेवले तर तुमचे जवळपास 35000 रुपये महिना खर्च होतील.

a रॉ मटेरियलवर खर्च : 3.75 लाख रुपये.

b युटिलिटीवर खर्च: 6000 रुपये

c अन्य खर्च : 20,500 रुपये

3  किती कमावू शकता नफा
जर हा बिझनेस सुरू केला आणि वर्षातील 300 दिवस काम केले तर तुम्ही सुमारे 300 दिवसात 2.20 कोटी युनिट पेपर कप तयार करू शकता. याशिवाय तुम्ही प्रति कप किंवा ग्लास सुमारे 30 पैशाच्या हिशेबाने विकू शकता.

4  सरकार करते मदत
केंद्र सरकारच्या मुद्रा लोनकडून या उद्योगासाठी 75 टक्के कर्ज सुद्धा मिळते. सरकार व्याजावर सबसिडी देते. एकुण रकमेच्या 25 टक्के रक्कम स्वता भरावी लागते.

5  येथे मिळतात मशीन्स
कप बनवण्याची मशीन दिल्ली, हैद्राबाद, आग्रा आणि अहमदाबादसह अनेक शहरात मिळते. इंजिनियरिंग वर्क करणार्‍या कंपन्या सुद्धा अशी मशीन बनवतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : modi government schemes | earn money with paper cup business and get big profit know about the plan

हे देखील वाचा

अंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती स्वप्नांची यादी, राहिली अर्धवट

Corona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

Milkha Singhs wife | भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोविडमुळे निधन