MODY- Maturity Onset Diabetes of The Young | तरूणांना विळख्यात घेत आहे ‘हा’ विशेष प्रकारचा डायबिटीज, 25 वर्षापेक्षा कमी वयाचे लोक होत आहेत त्रस्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम – MODY- Maturity Onset Diabetes of The Young | भारतातील बहुतांश लोक मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. एकदा हा आजार जडला की पाठ सोडत नाही. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे 25 वर्षांखालील तरुणही मधुमेहाला बळी पडत आहेत. मधुमेहाचा एक विशेष प्रकार या वयोगटाला सतावत आहे. ज्याचे नाव एमओडीवाय म्हणजेच मॅच्युरिटी ऑनसेट डायबेटिज ऑफ द यंग (MODY- Maturity Onset Diabetes of The Young) आहे.

 

तरुणांना त्रस्त करत आहे हा आजार
एमओडीवायने त्रासलेल्या तरुणांबद्दल सांगायचे तर, केवळ 1 ते 4 टक्के रुग्ण समस्या सोडवू शकतात. या गंभीर आजारापासून दूर राहण्याचा उपाय कोणता आहे आणि त्याची लक्षणे कोणती, ते जाणून घेवूयात…

 

जीवनशैलीत बदल करणे आवश्यक
या आजाराची काही लक्षणे तुम्हाला दिसतीलच असे नाही. ही लक्षणे केवळ ब्लड शुगर टेस्ट करूनच शोधली जाऊ शकतात. त्याची लक्षणे टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहाशी ओव्हर लॅप होऊ शकतात, त्यामुळे वाईट परिणामांचा धोका वाढतो. एमओडीवायचे काही प्रकार जीवनशैलीत बदल करून रोखले जाऊ शकतात. त्याच वेळी, काहींना प्रकारानुसार औषध किंवा इन्सुलिनची आवश्यकता असते. (MODY- Maturity Onset Diabetes of The Young)

जर तुम्हाला MODY असे तर काय करावे?

सर्वप्रथम या आजाराचे प्रकार जाणून घ्या, मग मधुमेहावर योग्य उपचार आणि सल्ला घ्या.

जर पालक MODY च्या एखाद्या प्रकारातून जात असतील तर मुलांसाठी या समस्येचा धोका 50 टक्क्यांनी वाढू शकतो.

कुटुंबातील इतर सदस्यांनीही तपासणी करून घेणे चांगले.

 

MODY चे मुख्य प्रकार
1 – HNF1-alpha
2 – HNF4-alpha
3 – HNF1-beta
4 – Glucokinase

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- MODY- Maturity Onset Diabetes of The Young | mody maturity onset diabetes of the young early warning sign for below 25 age group young youth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Study | महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये डायबिटीज जास्त का होतो? नव्या संशोधनात समोर आले कारण, जाणून घ्या याबाबत

 

Bad Breath Foods | ‘या’ गोष्टी खाल्ल्याने येते तोंडातून दुर्गंधी, जाणून घ्या या समस्येपासून वाचण्याचे उपाय

 

Diabetes Warning | टाईप 2 डायबिटीजमुळे वाढेल 57 आजारांचा धोका! ताबडतोब व्हा अलर्ट