आजही मोकाट फिरतोय निर्भयाचा खरा गुन्हेगार, अफरोजनं तिच्या गुप्तांगात घातला होता लोखंडी रॉड

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : मोहम्मद अफरोज ज्याला अल्पवयीन म्हणून कोर्टाने सोडले होते. मात्र, निर्भयाचा खरा खुनी हा मोहम्मद अफरोजच आहे, या प्रकरणातील अन्य 5 गुंडांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला आहे, परंतु मोहम्मद अफरोजने बसमध्ये दोनदा निर्भयावर बलात्कार केला आणि नंतर निर्भयाच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकला आणि तिचे आतडे बाहेर काढले. त्यानंतर निर्भयाचा मृत्यू झाला. निर्भया आणि तिच्या मित्राला याच नराधमाने बोलावले होते. ती एक स्कूल बस होती.

या सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने जेलमध्येच आत्महत्या केली होती, तर इतर चार जणांना आज फाशी देण्यात आली. मात्र, यातील मुख्य आरोपी मोहम्मद अफरोज आज मुक्त आहे, निर्भयाची हत्या केल्यानंतर तो 3 वर्ष बाल सुधारगृहात वास्तव्य करीत होता, जे जेल नाही तर वस्तीगृहासारखे आहे, त्यात तो राहिला आणि आता तो मुक्त फिरत आहे, कोर्टाने याची गोपनीयता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्याला नाव बदलून दक्षिण भारतातील एका भागात पाठविण्यात आले आहे.

बाल सुधारगृहात, त्याला स्वयंपाक करण्याचे काम शिकवले गेले होते, केरळ किंवा कर्नाटकमधील एका ढाब्यावर तो स्वयंपाक करीत आहे, आणि बरेच लोक याच्या हातून जेवण करत असतील. असेही म्हंटले जाते की, ज्या इमारतीत तो स्वयंपाक करीत आहे त्याच्या मालकाला त्याची खरी ओळख देखील नाही.