Mohammed Shami wife Hasin Jahan | हसीन जहांने टाकली बोल्ड छायाचित्रे, युजर्सने लिहिले – ‘कधीपर्यंत शमी भाईचे पैसे उडवणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सोशल मीडियावर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां (Mohammed Shami wife Hasin Jahan) नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. हसीन जहां आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. जेव्हा ती शमी सोबत रहात होती किंवा आता ते वेगळे राहात असतानाही ती नेहमी बोल्ड छायाचित्रे शेयर करते आणि चर्चेत असते. Mohammed Shami wife Hasin Jahan | shami wife troll on social media

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नुकतेच हसीन जहांने एक छायाचित्र पोस्ट केले आहे, ज्यामध्ये ती टॉपसह फ्रॉक घालून नदीच्या किनारी होडीत पोझ देताना दिसत आहे.
तिने कॅपशनमध्ये लिहिले आहे की, ‘सोनार बंगला’ हसीन जहां बंगालची आहे.
ही छायाचित्र सोशल मीडियावर वायरल होत आहेत, ज्यानंतर यूजर सोशल मीडियावर तिला शमीच्या नावाने खुप ट्रोल करत आहेत.

एका यूजरने तिला ट्रोल करताना लिहिले, आपल्या नाही पण किमान आपल्या पतीच्या इज्जतीचा विचार कर.
दूसर्‍या यूजरने लिहिले, शमीचे पैसे अजूनही उडवत आहात भाभीजी. आणखी एक यूजरने लिहिले, अजूनही वेळ निघून गेलेली नाही, शमी भाईकडे परत जा.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2014 मध्ये हसीन जहांसोबत विवाह केला होता.
मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांना एक मुलगी सुद्धा आहे.
काही दिवसांपूर्वी शमीच्या पत्नीने शमी आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत वेगळी झाली होती.

हसीन जहां ने डाली बोल्ड तस्वीरें, यूजर ने लिखा "कब तक शमी भाई के पैसे उड़ाओगी...." 2

मोहम्मद शमी पहिल्यांदा हसीं जहांला आयपीएल 2012 च्या मॅचदरम्यान भेटला होता.
हसीन जहां केकेआर फ्रेंचायजीमध्ये चीयर लीडर होती, त्यावेळी मोहम्मद शमी केकेआर टीमचा भाग होता, या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या जवळ आले.

हसीन जहां ने डाली बोल्ड तस्वीरें, यूजर ने लिखा "कब तक शमी भाई के पैसे उड़ाओगी...." 3

हसीन जहां ने डाली बोल्ड तस्वीरें, यूजर ने लिखा "कब तक शमी भाई के पैसे उड़ाओगी...." 4

Web Title : Mohammed Shami wife Hasin Jahan | shami wife troll on social media

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Railways | रेल्वे प्रवासाचा अचानक बदलला प्लॅन, तर तिकिट कॅन्सल न करता ‘या’ पध्दतीनं बदला प्रवासाची तारीख; जाणून घ्या

WhatsApp द्वारे हॅकर्स ‘या’ पध्दतीनं करू शकतात तुमचे बँक अकाऊंट रिकामे, बचावासाठी अवलंबा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

Pune News | पुण्यातील 2 महसुल अधिकार्‍यांकडे ED ची चौकशी; बिल्डर अविनाश भोसले, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ