अरिजित सिंग आणि असीस कौरच्या आवाजातील ‘INTEZAAR’ गाणं ‘रिलीज’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडच्या दुनियेतील तीन तगडे गायक मोहित सूरी, मिथुन आणि अरिजीत सिंग यांनी एकत्र येऊन बर्‍याच दिवसानंतर एक गाणे तयार केले आहे. हे गाणे 7 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाले. सनाया इराणी यांनी टीव्ही स्टार गुरमीत चौधरी यांच्यासोबत या रोमँटिक गाण्यावर सादरीकरण केले आहे, जे चाहत्यांनाही खूप पसंत पडत आहे. या दोघांची ही रोमँटिक केमिस्ट्री गाण्यात पाहण्यासारखी आहे.

गुरमीत आणि सनाया इराणी हे गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीवर काम करत होते पण दोघांनीही कधी एकत्र स्क्रीन शेअर केली नव्हती. पहिल्यांदा हे दोघे एकत्र गाण्यामध्ये दिसत आहे.

मोहित सुरीला गाण्याविषयी विचारले की, Intezaar गाणे कसे बनवले यावर तो म्हणाला की, ‘आजकाल सर्व काही ऑनलाईन झाले आहे त्यामुळे आमच्या इंतजारसमोर हॅश टॅग लागले आहे. ‘आशिकी 2′ दरम्यान मला या गाण्याबद्दल माहिती मिळाली परंतु वेळ निघून गेला होता आणि पाच वर्षांनंतर हे गाणे विर्ल ओरिजनल्ससह रिलीज केले गेले.’

सनायाने इन्स्टाग्रामवर हे गाणे शेअर करताना लिहले की, ‘इंतजार गाणे लॉन्च होताना माझा आणि गुरमीतचा एक सुंदर फोटो शेअर करत आहे.’ त्याचबरोबर फोटोला कॅप्शन दिले की, ‘Ab sirf kuch hi pal ka #intezaar’ आमचा व्हिडिओ उद्या दुपारी १२ वाजता @vyrloriginals you tube चॅनलवर पहा आणि सब्सक्राइब करा.

गाण्याला आपला आवाज देणारी असीस कौर यांनीही या गाण्याबद्दल बोलताना सांगितले की, ”जेव्हा मला हे कळले की मितुन या गाण्यासाठी फिमेल आवाज शोधत आहे, तेव्हा ते माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. मी सर्व काही सोडले आणि त्याला भेटायला आले आणि माझ्यासाठी अरिजीत सिंगसोबत काम करणे म्हणजे एखाद्या स्वप्नातील प्रकल्पासारखे आहे. म्हणूनच, या गाण्याला माझा आवाज देताना मला खूप आनंद झाला.”

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !