आता ‘दिव्यागांना’ सहज मिळणार ‘ड्रायविंग’ लायसन्स, ‘सरकार’ बदलणार कठोर ‘नियम’

नवी दिल्ली : वृत्तंसस्था – केंद्र सरकार मोटर व्हेइकल अमेंडमेंट बिल २०१९ मध्ये बदल करुन यात दिव्यांगाना लायसन्स काढणे आधिक सोपे होणार आहे. यामुळे विधेयकात ड्रायविंग लायसन्स प्रक्रिया सोपे बनवण्याची तरतूद आहे. परंतू दिव्यांगाना कोणत्या आधारे लायसेंस द्यायचे हे अजून ठरलेले नाही. यासाठी कोणतेही प्रमाण अजून ठरवण्यात आलेले नाही. दरअसल दिव्यांगामध्ये मेंटल हेल्थ, दृष्टिबाधित लिमिटेड ड्रायविंग स्किल असलेल्या बांधवांना सहभागी करुन घेण्यात येईल.

कोर्टाच्या आदेशाचे नाही झाले पालन
नॅशनल प्लेटफार्म फॉर द राइट ऑफ द डिसेबल (NPRD) चे जनरल सेक्रेटरी सुरलीधरण विश्वनाथ यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. या आधी दिल्ली उच्च न्यायालयाने एक आदेशात कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींना ड्रायविंग टेस्ट देण्यास सांगितले आहे. परंतू त्यानंतर देखील त्यांना ड्रायविंग लायसन्स देण्यास नकार देण्यात आला.

केंद्राच्या आदेशाचे पालन नाही
२०१६ साली केंद्र सरकारने राज्यातील ट्रांसपोर्ट डिपार्टमेंटला सल्ला दिला होती की जर दिव्यांग उमेदवार टेस्ट पास करत असेल तर त्यांना ड्रायविंग लायसन्स देण्यात यावे. परंतू आता पर्यंत या आदेशाचे पालन करण्यात आले नाही.

सध्याच्या मार्गदर्शनानुसार दिव्यांग लोकांना ड्रायविंग लायसन्ससाठी लेखी आणि प्रॅक्टिकल टेस्ट देणे आनिवार्य आहे. याशिवाय दिव्यांगाना ड्रायविंग लायसेंस मिळवण्यासाठी आरटीओच्या व्हेइकलमध्ये मोडिफिकेशन करण्याची प्रमाण असणे आवश्यक असेल. यानंतरच ड्रायविंग लायसन्ससाठी अर्ज करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त